Piyush Lad
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE

31
Posts
76
Followers
3
Following

I write poems,quotes etc.

Share with friends
Earned badges
See all

खरा मित्र तो जो, खांद्यावरचा हात होतो आनंदाची जात होतो शरीराची कात होतो आणि संकटांवर मात होतो..!

खरा शिक्षक तोच जो जगणं शिकवून जातो..!

आभार हे परमेश्वरा दिली तू परिवाराची देणं कारण या जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम म्हणजे कुटुंबाचं प्रेम..!


Feed

Library

Write

Notification
Profile