STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

आज जरी वेगळे...

आज जरी वेगळे...

1 min
379

आज जरी वेगळे,दिसत असू आपण, 

दाता दयावान कृपाळू,आहे आपले माेठेपण... 

आज जरी वेगळे,जपू एकरूपता, 

शालीन कुल आपले,आठवू कुलदेवता... 

आज जरी वेगळे,शरीराने आपण, 

जपू एकमेकांचे,अंतबाॆह्य प्रगट मन... 

आज जरी वेगळे,सांधू मैत्रीचा पूल, 

जाणून परस्परांना,सहकार्याची चाहूल... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational