STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

आज होळीचा सण

आज होळीचा सण

1 min
224

रंग उधळू मानवतेचे

रंग उधळू या समतेचे,

रंग राष्ट्रभक्ती आणि

रंग खेळू या एकात्मतेचे.


रंग विज्ञान प्रगतीचे

रंग आधुनिक क्रांतीचे,

रंग नीती मूल्यांचे

रंग आदर्श, प्रेरणेचे.


रंग बंधुत्व नात्याचे

रंग सत्य, अहिंसेचे,

रंग यश, उन्नतीचे

नवचैतन्य,ज्योशांचे


सारे फुलवुया जीवन

करु रंगाची उधळण,

आज होळीचा सण आहे

करु दुष्टांचे दहन..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract