आज भी आठवते मला
आज भी आठवते मला
तो पहिला दिवस,
ती पहिली भेट
पहिला पाऊस
गरमागरम भजी प्लेट
तास, तास बोलत बसण
एकमेकाकडे पहात बसणं
तुझं मला हळूच छेडण
माझं गालातल्या गालात हसणं
माझ रुसण तू मला मनवणं
हळूच लाजून तुला मिठी मारण
आज भी आठवते मला

