STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

आई..

आई..

1 min
216

आई..आई म्हणजे आई असते. तुमची आमची सेम असते.

कारण ठेच लागल्यावर सगळ्यालाआईच आठवते. .

आई म्हणजे असे पुस्तक

जीवनाचा अर्थ कळायला

ज्यातले संदर्भच केवळ उपयुक्त.

आईचं अस्तित्व आपल्यात.

आपल अस्तित्व आईच्या आठवणीत. 

आई म्हणजे जीवनाची साठवण.

असतांना पेक्षा नसतांना जास्त कळते ती आई.

आई नसली तरी आईची आठवण आपल्यातंच असतें.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract