आई
आई
सर्वासाठी आदर्श
आम्हासाठी सवेकाही
आई माझी !
आम्ही तिची मुले
जणुकाही फुले
आई माझी !
सांगु तिची महती
करू गुणगान
आई माझी !
ती असावी सदा आंनदी
मनी जपु आम्ही
आई माझी !
तिला सर्वजण पूजतात
तिचा आदर करतात
आई माझी !
