STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

आई बाबा

आई बाबा

1 min
229

सुंदर आयुष्य

मुलांचे सुखी जीवन

हे आई बापाच्या कष्टाचं फळ 

असते,,,

प्रत्येक कष्ट, वेदना,

आई बाबा सहन करतात

प्रार्थना त्यांची मेहनत यांची

त्यागातून आणि कृतीतून व्यक्त होते

ते आई-बाबा असतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy