STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

3  

vaishali vartak

Inspirational

आदर्श

आदर्श

1 min
159

जीवनात दिले संस्कार 

सांगून गोष्टीच्या चार

करण्या वर्तन जीवनात

थोर व्यक्तीचे ऐका विचार 


बोल मातेचे असती सदा

बनविण्या जीवन आदर्श 

अनुसरता विचार तियेचे

जीवनात होतो उत्कर्ष


निसर्गाचा पहा आदर्श 

सूर्य चंद्र तारे येती नेमाने 

प्रकाशतात म्हणूनच

ऋतुचक्र घडती क्रमाने


 स्वातंत्र्य वीरांच्या आदर्शाने

भारतभूला शोभवू विश्वात 

आत्मनिर्भयाने करु प्रगती 

हाच रुजवू विचार मनात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational