STORYMIRROR

Vrushali Khadye

Inspirational

2  

Vrushali Khadye

Inspirational

आदिवासी

आदिवासी

1 min
2.4K


 

आम्ही आहोत आदिवासी

बिरसा मुंडे आमचे नायक

जंगलच असे आमचा प्रांत

जीवन आमचे आहे रोचक

एकलव्य आमचा आदर्श

कलागुणांत आम्ही संपन्न

कष्टाचाच आम्हाला ध्यास

कंदमुळे हेच आमचे अन्न

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational