STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

2  

Vrushali Khadye

Others

भाऊराया (चारोळी)

भाऊराया (चारोळी)

1 min
3.4K


 

तुझ्या मनगटी बांधून राखी

औक्षण करते नेत्रज्योतीने

भाऊराया,तू माझा पाठीराखा

रक्षण कर या पवित्र बंधनाने

 


Rate this content
Log in