लोकशाहीर
लोकशाहीर
1 min
1.4K
नाटक, लावणी, पोवाडे, लोकगीते कवणे
रचिते अण्णाभाऊ साठे लोकशाहीर
प्रगटली संघर्षक्रांतीची विचार सुमने
त्यासाठीच झाली लेखणी तळपती तलवार