STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

2  

Vrushali Khadye

Others

रेशीम बंधन (आठोळी)

रेशीम बंधन (आठोळी)

1 min
2.9K


राखीचा हा रेशीम धागा

प्रेमाचे हे नाजूक बंधन

भावाच्या मनगटी बांधून

बहिण करते रक्षाबंधन

पवित्र रेशीम बंधन हे

आहे अतूट नात्याचे

सदैव आठवण ठेवूया

ऋणानुबंध हे जन्माचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन