मन झुल्यावर झुलते
मन झुल्यावर झुलते
मन झुल्यावर झुलते
मन पाखरू होते
गगनात भरारी मारते
मन शब्दांचे पावित्र्य राखते.
मन संंगितावर डुलतंंय
मन वाद्यावर नाचतंंय
मन देवतांना मानतंंय
मन मानवतेला जपतंंय.
मन झुल्यावर झुलते
मन पाखरू होते
गगनात भरारी मारते
मन शब्दांचे पावित्र्य राखते.
मन संंगितावर डुलतंंय
मन वाद्यावर नाचतंंय
मन देवतांना मानतंंय
मन मानवतेला जपतंंय.