STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

जीवनात

जीवनात

1 min
672


जीवनात ...


जीवनात कधी कधी होते खरीखुरी परीक्षा

चांगले काम केलो किती तरी मिळते शिक्षा


अपार मेहनत व कामावर श्रध्दा असली की

नशिबात सर्व मिळते असावी फक्त प्रतीक्षा


गरज असेल तितकेच खर्च करावे तेव्हा 

येणार नाही वेळ आपल्यावर मागायची भिक्षा


सर्वांशी प्रेमाने रहावे आणि गोडही बोलावे 

सुखीसमृध्द जीवनासाठी मिळते हीच दीक्षा


ईश्वरावर श्रद्धा ठेवावी काळजी करू नये

तोच करतो नेहमी आपल्या जीवनाची सुरक्षा



এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Inspirational