STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

भारतीय

भारतीय

1 min
383


सर्व जातीच्या लोकांना मान सन्मान आहे

मी भारतीय असल्याचा अभिमान आहे


जगात एक देश जेथे नांदती विविध लोकं

असा हा माझा भारत देश महान आहे


हिंदू असो वा मुस्लिम शीख असो वा इसाई

प्रत्येकांना आपापल्या संस्कृतीचा मान आहे


सर्वांचे सण व उत्सव उत्साहात होतात साजरे

शुभेच्छा देतां-घेताना एकमेकांवर प्राण आहे


देशातील एकता संपविण्या झाले अनेक हल्ले

तरी ही सर्व जनता एकमेकांत ठेवून जान आहे



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from नासा ( NaSa ) येवतीकर

Similar marathi poem from Inspirational