STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Action Inspirational

2  

Mahesh V Brahmankar

Action Inspirational

जादू

जादू

1 min
63

कोण करेल जादू!

आपणच!!

नकोच ते भोंदू!

संपतीलच!!


विचार असावे!

सागरा सम!!

कर्तृत्व असावे!

परिसा सम!!


निकामी नकोच

अपेक्षा जादूची!

कर्तव्याची परीक्षा

यशाची!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action