रोप
रोप
लावीते मी रोप
मनीच्या प्रांगणी
प्रेम खत पानी
अलवार ।।
करपल्या मनी
अंकुर फुटेल
धुमार सुटेल
हिरदात ।।
रोपावरली कळी
पाकळी उलली
सजनी खुलली
वेलीसवे ।।
फुलली ती बाग
बहर जगती
अलगद येती
दाटलेले ।।
लावीते मी रोप
मनीच्या प्रांगणी
प्रेम खत पानी
अलवार ।।
करपल्या मनी
अंकुर फुटेल
धुमार सुटेल
हिरदात ।।
रोपावरली कळी
पाकळी उलली
सजनी खुलली
वेलीसवे ।।
फुलली ती बाग
बहर जगती
अलगद येती
दाटलेले ।।