STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Action Inspirational

3  

Mahesh V Brahmankar

Action Inspirational

यश

यश

1 min
193

नकोच नुसती मेहनत!

करूया त्याचे मूल्यमापन!!

गाठू या यश शिखर!

जाऊ या किर्तीच्या उंचीवर!!


सर्वात उत्तम!

होणे कठीण!!

हजरजबाबी होऊ

आपण!!


यशाची गाथा

लिहू या आपण!

कर्तृत्वाची जोड

देऊन!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action