Author Sangieta Devkar

Drama Romance

3  

Author Sangieta Devkar

Drama Romance

यूँ ही...क्यूट लव स्टोरी

यूँ ही...क्यूट लव स्टोरी

4 mins
222


संध्याकाळची वेळ एफ़ सी रोड मस्त गजबजलेला तरुणाई च्या सहवासात सव्हता ही जणु तरुण झाल्या सारखा वाटत होता. पावसाची भूरभूर सुरुच होती. त्यातून ही रोड वर असणारी छोटी दुकान सजून धजून बसली होती. मूल मुलीं छत्री सांभाळत कोणी भिजत खरेदी करतच होते.वेळच्या 15 मिनिट आधी येऊन श्री बरिस्ता मध्ये बसला होता आणि बाहेर ची वर्दळ बघत होता. तो ही असाच भटकत राहायचा या रोड वर. तो ,मनीष प्रांजल,विवेक चौघे कॉलेज मेट्स नुसता कल्ला असायचा. प्राजु ला तर खरेदी ची भारी हौस एक तरी फेरी या रोडवर असायचीच असायची. कोणी नाही आले तर मी असणार कायम तिच्या सोबत. मग फिरण,ते हॉट चॉकलेट खाण ,कधी रुपालीत खादाडी ठरवलेलच. कस ना आयुष्य सगळ आखिव रेखीव चालल होत सरळ एका लाइन मध्ये.प्रांजल दिसली रिक्शा मधून उतरताना आज ही आहे तशीच गोड दिसते आणि हे काय चश्मा लागला हिला तरी ही क्यूट दिसते. हाय श्री कसा आहेस? प्रांजल त्याच्या समोर बसत म्हणाली.

मी मस्त तू सांग आणि हे काय नवीन तुझे बुक पब्लिश झाले बघितले मी एफ़ बी वर.

हो हो कीती प्रश्न श्री सांगते सगळ. आधी कॉफी आर्डर कर.

येस युवर ऑल टाइम फेवरेट कॅफेचिनो चॉकलेट हो ना.

हो माझ्या सवयी आवडी निवड़ी आज ही त्याच आहेत श्री.

म्हणजे मी बदललो अस तुला म्हणायचे आहे का?

डोन्ट नो श्री .

प्राजु आज ही मला माफ नाही केलेस तू . तसे असते तर आज तुला भेटायला आले नसते. नकळत तिच्या डोळ्यात हलके पाणी तरळले.

प्राजु तू कधी पासून लिहायला लागलीस ? मला काहीच नाही बोललीस ?

श्रीकांत बोलान्यासाठी माणसा कड़े वेळ हवा आणि तो माणुस ही आपला हवा.

मी तुझा कोणीच लागत नव्हतो का? आपल्यात मैत्री सुद्धा नव्हती का प्रांजल?

होती ना श्री मैत्री होती पन मी मैत्री च्या ही पुढे गेले पण मला नव्हते माहित की माझ्या फिलिंग शी कोणाला काही देण घेण नव्हते. आय एम रियली सॉरी फ़ॉर एव्हरी थिंग प्राजु. पण माझ्या वागणया मागे काही कारण होते. तुझ्या करियर मध्ये माझा अडथळा निर्माण करायचा नव्हता मला.

पण श्री एकदा तरी बोलायचे होते रे तुझ्या मनात काहीच नव्हत का माझ्या बद्दल?

प्राजु ख़ुप काही होत मनात पण मग तुझी ग्रोथ थाम्बली असती तू माझ्यात अड़कुन पडली असतीस .

तुला काय वाटले श्री इतके सोपे होते का माझ्या साठी सगळ. चार वर्ष कॉलेज मध्ये एकत्र होतो त्या नन्तर जॉब लागला तरी ही भेटत होतो आपण.

का ? तुला काही माझ्या बद्दल वाटत नव्हते म्हणुन ?

तुझ्या मनातल मी ओळखले होते प्राजु म्हणून दूर गेलो तुझ्या पासून मी होकार दिला असता तर तू माझ्यात गुतुंन गेली असतीस मग तुला मिळालेले इंक्रीमेंट ,तुझ सक्सेस सगळ माती मोल झाल असत.

पण हे सगळ तू एकटयाने ठरवलेस श्री मला एकदा ही विचारले नाहीस?

हो कारण तू कीती इमोशनल आहेस हे मला माहित होत.

प्राजु ते सोड तू कॅनड़ा हुन कधी आलीस आणि आता जॉब तिथेच करतेस का?

कॅनड़ा हुन चार महिन्या पूर्वी आले परत पन मी इंक्रीमेंट नाही घेतली त्या यांत्रिक दुनियेत माझ मन रमनार नव्हत.

मला लिहावेसे वाटत होते. ख़ुप आतुन लिहिणयाची उर्मि येत होती. मग नोकरी करत लिखान ही चालू केले. तिथे मन जास्त रमत होत आणि तुझ्या आठवणींना जपत होत.

लग्न केलेस की नाहीस अजुन श्री ने विचारले.

नाही केले एकदाच प्रेम केले एका वर मग प्रेमा वरचा विश्वास ही उड़ाला.

तू केलेस का लग्न श्री? नाही केले . का नाही केलेस ? का कोणाच्या आठवणीं तुन बाहेर पडलाच नाही आहेस?

हो प्राजु नाही विसरु शकलो तुला .

पण तू कसे ओळखलेस माझ्या मनातले?

श्री आता ही ओळखले आणि तेव्हा ही माहिती होत. पण तू कधी बोलतोस याची वाट बघत होते. पण तू तर तस काहीच नाही वाटत मला म्हणुन नकार दिलास.

तुझा नकार पचवन माझ्या साठी ख़ुप अवघड होत.

तुझ्या डोळयात माझ्या बद्दल च प्रेम स्पष्ट दिसत होते मला आणि तू ते मान्य केले नाहीस.

प्राजु तुझ्या साठीच नकार दिला तू ख़ुप पुढे जावीस करियर तुझ ब्राइट व्हावे इतकेच वाटत होत मला .

श्री ते तर तुझ्या सोबत असन्याने ही झालच असत ना?

प्राजु विल यू मैरी मि ?

श्री ने आपला हात पुढे करत प्रांजल ला विचारले? आ

ता का मी होकार देवू मैड तू मला ख़ुप त्रास दिला आहेस.

हो मला माहित आहे मी ख़ुप त्रास दिला पन येथून पुढे नाही देणार आय स्वेयर.

तोच बालिश भाव आज ही श्री च्या डोळ्यात होता. तीच प्रेम ही होतच ना श्री वर. श्री प्रॉमिस मि तू पुन्हा असा नाही वागनार . आय प्रॉमिस प्राजु . मग हसतच प्राजु ने आपला हात त्याच्या हातात दिला. कॅफे मध्ये मस्त गाण लागले होते "

कितने दफ़े दिल ने कहा

दिल की सुनी कितने दफ़े

वैसे तो तेरी ना में भी

मैंने ढूँढ ली अपनी ख़ुशी

तू जो अगर हाँ कहे

तो बात होगी और ही

दिल ही रखने को कभी, ऊपर-ऊपर से सही

कह दे ना हाँ, कह दे ना हाँ यूँ ही

कितने दफ़े दिल ने...


कितने दफ़े हैराँ हुआ मैं ये सोच के

उठती है इबादत की खुशबुएँ क्यूँ मेरे इश्क से

जैसे ही मेरे होंठ ये छू लेते हैं तेरे नाम को

लगे के सजदा किया, कह के तुझे शबद के बोल दूँ

ये खुदाई छोड़ के, फिर आजा तू ज़मीं पे

और जा ना कहीं, तू साथ रह जा मेरे

कितने दफ़े दिल...    

जणु दोघां साठिच हे गान्याचे बोल होते . कॉफी डेट खऱ्या अर्था ने आज श्री प्राजु ची झाली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama