Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Smita Bhoskar Chidrawar

Classics Others


3  

Smita Bhoskar Chidrawar

Classics Others


वसंताची चाहूल...

वसंताची चाहूल...

1 min 230 1 min 230

वसंताची चाहूल म्हणजे दिवसाची सुंदर सुरुवात ...

पाने फुले आणि चाराचरही होतो प्रसन्न तेजाने !

फुलपाखरे ही देती प्रीतीने साद ...

सूर्याचे हे पहिले किरण उजळती रोजच सृष्टी नव्याने .


तेजाची आभा जशी भासे सोन सकाळी ,

सृष्टि नहाते रोज नव्या रंगात ,

सुंदरही भासे सारी दुनिया रोज सकाळी.

पण साजिरी भासे फक्त कोवळ्या उन्हात .


प्रसन्न दिसती दाही दिशा सोनेरी किरणांत ,

फुलपाखरे सतरंगी, फुलेही अनेकरंगी ,

पाने, फुले आणि पक्षीही स्वच्छंदी आकाशात .

आणि दिसते आकाशही रंगीबेरंगी .


वसंताची ही सुरुवात होते नेहेमीच रवी किरणांनी प्रसन्न ,

डोळे भरुनी पहावे हे सुंदर जीवनाचे रूप ,

सृष्टीचे हे अनोखे रूप पाहुनी होते मन थक्क .

परमेश्वराचे त्यासाठी आभार खूप खूप .


Rate this content
Log in

More marathi story from Smita Bhoskar Chidrawar

Similar marathi story from Classics