Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Raj Mohite

Comedy Romance Fantasy


3  

Raj Mohite

Comedy Romance Fantasy


स्ट्रॉबेरी फ्लेवर

स्ट्रॉबेरी फ्लेवर

2 mins 208 2 mins 208

काही वेळेला मला तिच्या पेक्षा अधिक असे शहाणपण सुचते साहजिक ह्या ही वेळेला सुचले. ज्यावेळी माझ्या गर्ल फ्रेंडच्या घरी कुणी नव्हते. तिने फोन करून काही विनंती केली. 

ती - ये ऐक ना ???? माझ्या घरातले सर्व पुण्याला गेले आहेत. परवा येतील??

मी - मग ??? तू एकटी घाबरते???

ती - तू मठ्ठ आहेस का?? मला काय म्हणायचे आहे जरा समजून घे??

मी - हो पण तू नसांगता मला कसे कळेल??

ती - तुला काय वाटते मी तोंडाने बोलायला हवी????

मी - हो आजुन कशाने बोलणार आहेस??

ती - PJ मारू नको. सरळ तू येणार आहेस की नाही माझ्या घरी????

मी - रिअली ???

ती - Hmmm. आजचा दिवस स्पेशल करायचा आहे आपल्या आयुष्याचा???

मी - Ohh So Sweet.

Comming

ती - So what's special gift??

मी - let me think???

ती - त्यात कसला विचार???

मी - Stroberry flavour???

ती - chocolate all time favourite.

मी - killing mood Coming

ती - उशीर करू नको ??? Im waiting


फटाफट सर्व तयारी करून बस तिचे घर गाठले. अँड तिची बेल वाजवली. तिने रोमँटिक मूड मध्ये दरवाजा उघडला.

" कधीची वाट पाहतेय?? मला मिठी मारत म्हणाली.

मी - मस्त flavour आहे मज्जा येईल.

ती - Ohhh On fire

ती जास्त बेदुंध होवून जवळ आल्यावर मी हातातील बॉक्स तिच्या समोर धरला.

ती - तू अख्खा बॉक्स आणलास ???

you noughty

मी बॉक्स तिच्या हातात दिला. तिने फक्त एक नजर पाहिले आणि सरळ घरातून हाकलून दिले.


तू मूर्ख आहेस का??? एक मुलगी तुला घरी बोलविते आहे कुणी नसताना ?? तू Ice Cream घेऊन......... तिने डोक्याला हात लावला.

तू ice Cream म्हणालीस ना???

कधी खाण्या शिवाय ही माणसाने विचार करावा??

मी - तुला काय वाटते मला कळत नाही.??? मला सर्व कळते तुझा मूड फ्रेश रहावा म्हणून एक surprise आणले आहे.

ती भलतीच excited झाली

ती - काय surprise ?????

मी - आता नाही रात्री झोपताना

ती - पण काय??? बघू???

जास्त जबरदस्ती केल्यावर मला दाखवावे लागले.

जाम भडकली

"रूम फ्रेशनर ??? Mortin "

हे तुझे surprise??? आणि वरून रुबाब असा मारतोस जसा व्हायग्रा आणलाय.

माझा मूड फ्रेश करायला निघाला आहे आधी चालता हो???

पूर्ण प्लॅन ची मारलीस.

sorry तुला ते पण नसेल जमत

चालता हो...

मी - आरे तुला झोप चांगली लागेल म्हणून.

घाबरते ना तू???

ती - मी घाबरते तुझ्या सारख्या बावळट , कार्टून मुलांना.

हे घे तुझे Ice Cream चाटत बस

good bye forever

तिने मला बॉक्स परत दिला. आणि म्हणाली

"तुला आजुन कोणता flavour कधी वापरायचे माहित नाही??????

चालता हो.

तुम्ही सांगा आता...........

का ??? वाईट होता का??? Stroberry Flavour ???


Rate this content
Log in

More marathi story from Raj Mohite

Similar marathi story from Comedy