Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Raj Mohite

Comedy Romance


3  

Raj Mohite

Comedy Romance


कबीर सिंघ २- Comedy Part

कबीर सिंघ २- Comedy Part

3 mins 175 3 mins 175

तिने फोन केला

"कुठे आहेस तू??? काल पासून एक ही फोन नाही मेसेज नाही"

काही नाही आज मला ना तुला भेटायचे आहे pls ..........

कसे तरी होतंय मला २ दिवस झाले आपण भेटलो नाही ना????

आता तिला कसे तरी होतंय म्हणजे मला नक्की समजले. आपले दिवाळे निघणार आहेत

एक काम करूया आपण उद्या भेटूया का???

तिला समजावले

"जानू मला ना तुझी खूप आठवण येतेय

भेट ना माझ्या बाबू "

आता उद्याचा बकरा आज हलाल झाला तरी काय फरक पडतोय.

ठीक आहे २ वाजता.. भेट

२ वाजता व्याक्क गर्मी किती असते आणि २ नको

आपण ४ ला भेटूया

न्यू रिलीज कबीर सिंग बघुया तुला आवडतो ना शाहिद कपूर ????

घ्या आता हिने मोवीचे पण ठरविले आणि हे ही ठरविले मला शाहिद आवडतो.

एक वेळ कियारा म्हटली असती तर पटले असते

तरी ठीक आहे भेटूया

उशीर करू नको pls

नेहमी उशीर करणारी मला सांगत होती उशीर करू नको.

मित्रांनो खरेच gf साठी काय काय करावे लागते नाही का????

तिला पटविण्या साठी नको नको ती मेहनत

प्रपोस करायचा नंतर पच्याताप

पोहचलो ठरल्या ठिकाणी आणि वेळी. ४.३० तरी मॅडम चा पत्ता नव्हता. फोन केला

"कुठे आहेस??

"बस आली बघ"

म्हणून मी बस कडे बघत होतो

"तिकडे काय बघतोस????

भैया कितना हूआ??

225 ऑटो वाला

तुझ्या कडे आहेत का सुट्टे???

नाही म्हणुच शकत नाही

तू बस म्हणालीस

आरे बस आली बघ means आली मी

ट्रेन मध्ये किती गर्दी आणि माझा मेकअप पण खराब झाला असता.

२२५ नंबर बस डायरेक्ट येते तिच्या घरापासून बांद्राला

ती ही नाही आणि ट्रेन ही नाही

आमचे गेले २२५ !!!

तू तिकीट काढलीस ना????

नाही काढुया

तू ना प्रत्येक काम असेच करतोस तो पर्यंत तिकीट तरी काढायचे ???

तिकीट काढण्यासाठी लाईन मधे उभा राहिलो. माझ्या पाठी मस्त एक मुलगी उभी होती. तिचे नाव अनामिका पैसे काढण्याच्या नादात माझ्या खिशातून दहा ची नोट पडली तिने ती उचलून मला दिली आणि आमच्यात संवाद सुरू झाला. तो इतका रंगला की कदाचित आजुन थोडा वेळ मिळाला असता तर नक्की कबीर सिंग तिच्या सोबतच बघितला असता. आता माझ्या आणि तिच्या गप्पा कडे पाहून मॅडम मस्त चिडली आणि माझ्या जवळ आली

तू जा उभे राहून तुझे पाय दुखले असतील ना??

मी काढते तिकीट

आता तेवढी दया कशाला दाखवते मी समजलो .

मी पण काही कमी नाही अनामिकाचा नंबर कधीच घेतला होता.

तिकीट काढून मॅडम मस्त लाल भडक होवून आली

काय बोलत होतास येवढे तिच्याशी ???

कधी सुधारणार आहेस ??

तिला बघून इतकेच म्हणालो

आज तुला मेकअपची गरज नव्हती. मस्त लाल झाली आहेस भडकून.

शो टाईम मधे आत गेलो ती अँड मी आमच्या सीट वर बसलो. कधी कधी माणसाला लॉटरी लागते म्हणतात ना तीच लागली. अनामिका माझ्या शेजारी येवून बसली

आणि आमचं माकड आजुन लाल भडक झालं

इंटरवेल पर्यंत तिने पिक्चर पेक्षा माझ्यावरच जास्त ध्यान ठेवले.

इंटरवेल नंतर ती माझ्या जागी बसली आणि मला तिच्या जागी बसायला सांगितले. आता कधी हात न लावू देणारी माझ्या जवळ जास्त खेटून बसली

हात हातात घेवून मला kiss करु लागली.

ही सर्व मेहरबानी अनामिकाची होती. तिचे आभार मानायला हवे.

कबीर सिंग पहिला नाही खरा अनुभवला

मुवि नंतर ज्या वेळी ती निघाली

"मला घरी सोडशिल??? plssss

आधी आपण काही खाऊया मला भूक लागली आहे म्हणून शेजारीच mac d मधे गेलो. बाजूलाच अनामिका बसलेली बघून आजुन तळमळ झाली.

burger खावू लागली सॉस तोंडाला लागला

pls पूस ना लवकर तुझा रुमाल काढून

यार गर्ल फ्रेंड आजुन काय काय पुसायला लावेल माहीत नाही

सर्व झाल्यावर

तू मला घरी सोड pls

मला वाटलेच होते ती हे म्हणणार आधीच दाल शिजू दिली नाही

आता तर सरळ विस्तवात बादली भर पाणीच ओतले

सोडतो आजुन

जानू किती प्रेम करतोस

चल धरम काट्यावर मोजून दाखवतो.

तिला सोडली त्यानंतर अनामिकला कॉल केला

इस रूट की सारी लाइन व्यस्त है

थोड्या वेळाने अनमिकाचा मेसेज

same time

same place

same movie and

same seat book for u and me

दुसऱ्याच दिवशी कबिर सिंग २ कुणी नाही पण मी नक्की पहिलाRate this content
Log in

More marathi story from Raj Mohite

Similar marathi story from Comedy