Ashutosh Purohit

Drama

2  

Ashutosh Purohit

Drama

स्थळ :- दादर

स्थळ :- दादर

1 min
3.2K


स्थळ :- दादर, शिवाजी पार्क बीच.

तो - यार, तिचं ना काही कळतंच नाही मला....ती स्वतःच सारखी back out होते.. आणि नंतर पुन्हा आपणहून माझ्याकडे येते... पण यात माझी किती ससेहोलपट होते, हे कळत कसं नाही तिला..?

मित्र - मोस्ट ऑफ मुलींचं हे असंच असतं... तुला एक सांगू? मुली ना, खूप matured असतात आपल्यापेक्षा.. त्यांना खूप पुढचं पुढचं दिसत असतं सगळं...

तो - पण back out व्हायला भाग पाडेल असं काय दिसतंय तिला, हेच मला कळत नाहीये...

मित्र - आता हे मी सुद्धा नाही सांगू शकत..

तो- याला काहीच अर्थ नाहीये ना पण.. म्हणजे ती कशीही वागू दे.. वाट्टेल तेव्हा निघून जाऊ दे.. मी मात्र कायम झेलत राहायचं तिला..! मला नाही हे जमणार..

( त्याच्या Msg ची Ring वाजते..)

Msg:- " 😘😘😘 Pillyaaa.. Mi alye Churchgate la... Tu kuthays..????"


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama