Rahul Mohite

Romance Tragedy Thriller

4.0  

Rahul Mohite

Romance Tragedy Thriller

रोमांचक प्रेम कथा भाग ८

रोमांचक प्रेम कथा भाग ८

3 mins
203


दिवाळीची सुट्टी पडते तसा आपले सर्व सामान घेऊन पिल्लुडं घरी निघून जातो घरी जाता जाता त्याच्या मना मध्ये एकच गोष्ट कायमस्वरूपी खोटमळत असते.

शोना मॅडम आणि पिल्लुडं यांचे पहिल्यांदाच बोलणं झालेलं असतं इतका खुश असतो की त्याच्या आनंद मनात मावेनासा झाकला असतो.

शोना मॅडमच्या मनामध्ये शंकेची पाल कायम असते की मला कॉलेजमधून घरी जाताना एकदा ना एकदा भेटायची इच्छा होती आणि माझ्या मनातील काही गोष्टी त्यांना क्लिअर करायचं होतं पण तसे काहीच झाले नाही.

पिल्लूड घरी निघून जातो आणि जाताना फक्त मेसेज पाठवतो

पिल्लुडं: मै अभी घर पे जा रहा हु मेरा मोबाईल मेरे घर वालों के पास रहेगा तो मै आपसे ज्यादा बात नही कर पाऊंगा.

असा मेसेज करून पिल्लूड आपला मोबाईल खिशामध्ये ठेवतो आणि आपल्या घरी निघून जातो. शोना मॅडमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत असते ते कि मी कधी माझ्या मनातली गोष्ट पिल्लुडं ला सांगू शकलो नाही.

  सुट्टीचा पहिला दिवस

शोना : आज सुभाहसे मेसेज नाही??

पिल्लुडं: घर आने के बाद मोबाईल देख नही सकता हु इसके वजेसे मेसेज नही किया सॉरी.

शोना: इतने जलदी भूल गये.

पिल्लुडं: कैसे भूल सकते है आपको, नाही तो.

शोना: फिर मेसेज नाही कुछ नाही?

पिल्लुडं: मॅडम घर आणे के बाद मोबाईल उज कम होता हे, चलो रात मे बात करेंगे बाय..

शोना: अरे सुनो तो..

पिल्लुडं आपला मोबाईल ठेऊन घरचे काम करण्यात मग्न होऊन जातो. सुट्टी साठी आलेला असतो तर तो घरच्याना दिवाळी फराळ आणि बाकी तयारी करण्यात मदत करत असतो.

शोना: अरे किधर हो, मुझे कुछतो बात करणी थी? आप हो क्या ऑनलाईन?

पिल्लुडं चे काहीच लक्ष्य नसते तो आपला निवांत तयारी करण्यात घरच्यांना सोबत गप्पा टप्पा मध्ये व्यस्त असतो. संध्याकाळी जुन्या मित्रान सोबत बाहेर फिरायला जायचा बेत होतो तेव्हा तो मोबाइल पाहतो तर काय शोना मॅडमचे मेसेज आलेले असतात. कसा बसा रिप्लाय देतो आणि घरून बाहेर पडतो.

पिल्लुडं: सॉरी मॅडम मोबाइल देखा नाही, बोलो ना क्या बात करणी थी?

शोना चे उत्तर काय येत नाही. हा आपला मित्रानं सोबत फिरत असताना सारखा त्या मोबाईल मध्ये बघत असतो आत्ता मेसेज चे उत्तर येते की नाही. हा सगळा खेल टेक्स्ट मेसेज वर सुरू होता. तेवढ्यात मित्रा त्याला टोमणा मारतो अरे काय एकतर खूप दिवसांनी सगळे भेटलो आणि तू तर त्या मोबाईल मध्ये डोके घालून बसला आहेस. नवीन काही तर चक्कर दिसते?? सांग आम्हला पण काय सुरू आहे ते? पिल्लुडं अरे काही नाही कॉलेजमध्ये काही सुट्टीचा अभ्यास दिला आहे का मित्राला विचारत होतो. मित्र आम्हाला शिकाऊ नको आत्ता खरा सांग.

अरे भावनो खरंच काहीच सुरू नाही. असे बोलतांना मित्रांनी हळूच मोबाइल त्याच्याकडून हिसकावून घेतला.

तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आला पिल्लुडं ला वाटले मॅडम चे उत्तर आले की काय आणि अत्ता हे सगळे वाचणार म्हणून त्याने मोबाईल किस्काऊन घेतला आणि बघतो तर काय कंपनीचा मेसेज रिचार्ज करा.

असे करत करत दिवाळी सुट्टी संपवून तो परत कॉलेजकडे यायला तयार होतो दुसऱ्या दिवसापासून कॉलेज सुरू. पिल्लुडं येताना गावावरून दिवाळी फराळ घेऊन येतो आणि मॅडम साठी पण वेगळा बांधून ठेवतो कारण हॉस्टेल मधील मित्रा एकदा बसले की सगळं फस्त करतील या भीतीने. नेहमी प्रमाणे आपले कॉलेज ला जायची तयारी करतो आणि कॉलेजमध्ये जातो. याचे तर मनहे पूर्ण शोना मॅडम ला कधी एकदाच बघू या मध्ये पूर्ण मग्न असते. दिवसभर त्या क्लास च्या खिडकीतून बाहेर बघत बसतो. दुपारचा ब्रेक झाला नेहमी प्रमाणे कॅन्टीन मध्ये जातो इथे वाट बघत बसतो आत्ता येईल मग येईल पण काय कोणीच आले नाही. खूप वेळा मोबाईल बघून झाला मेसेज नाही मग त्याला काही राहवले नाही तो शोना मॅडम च्या कॅबिनकडे जाऊन डोकावून बघतो तिथे ही मॅडम नसतात. हताश होऊन तिथून निघून क्लास मध्ये जातो त्याला वाटले की मॅडम कुठे ना कुठे असतील आणि कामात व्यस्त असण्याची शक्यता आहे. कॉलेज रोजच्या वेळेत संपते तरीही मसेज नाही दिसत ही नाहीत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance