Rahul Mohite

Romance Tragedy

4.0  

Rahul Mohite

Romance Tragedy

रोमांचक प्रेम कथा - भाग ६

रोमांचक प्रेम कथा - भाग ६

2 mins
398


कॅन्टीनमध्ये नाष्टा करताना एक एक मेसेज पाहत होता आणि मनामध्ये चिडचिड करून समोर आलेला नाष्टा फस्त करीत मेसेज ला उत्तर देत होता.

पिल्लुडं: गुड मॉर्निंग।। ठीक हे नाही बोलेंगे हम एकसे बाद. थँक्स

तसा पिल्लुडं थोडा चिडखोर होताच इतका मेसेज करून तो क्लास मध्ये निघून गेला. आज शोना नेमकी त्याला शोधत क्लास पर्यंत अली आणि खिडकी मधून पाहून नजरेने खुनऊन निघून गेली. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला.

शोना: सॉरी बाबा कल से चिडे हो कूच तो बोलो. आपको देखणे केलीये तो उप्पर आयीहू.

क्लास सुरू असतानाच पिल्लुडं मोबाईल मध्ये लक्ष्य जाते आणि समोरून शिक्षक बाण सोडल्या सारखे आवाज देतात. हे काय चालले आहे मोबाईल मध्ये किती वेळा सांगितले क्लास सुरू असताना मोबाईल वापरायचा नाही तरीही तू मोबाईल बघत बसला आहेस?? बर सांग बघू आपण कोणत्या विषयावर बोलत होतो??

पिल्लुडं: याला काहीच सुचत न्हवते...याची ततपप होऊ लागली तरी ही मना मध्ये एक वेगळाच आनंद होता त्याच्या कारण खिडकी मधून मॅडम येऊन स्मित हास्य देऊन इशारा करून ज्या गेल्या होत्या.

शिक्षक: अरे गाढवा मी काही तर तुला विचारतो आहे आणि तू तर तुज्याच धुंदी मध्ये वाहून गेला आहेस. कोणाचा फोन आला होता खरा सांग?? इतका खूष का झाला आहेस??

पिल्लुडं: फोन नाही सर मेसेज आला आहे कंपनीचा.

शिक्षक: ठीक आहे अत्ता मोबाईल सोड आणि इकडे लक्ष्य दे आणि क्लास मधील बाकी लोकांना डिस्टर्ब करू नको नाही तर क्लास बाहेर निघून जा.

पिल्लुडं: सॉरी सर.

क्लास सुटतो आणि पिल्लुडं चे मित्रा त्याला विचारतात अरे कोणाचा मेसेज आला होता😍 पिल्लुडं एकदम हरकून लाजून बोलला नाही रे असाच मेसेज होता कंपनीचा.

दुसरा मित्रा मग तू इतका खूष का झाला होतास आणि कंपनीने काही जोक पाठवला का तुला? असेल तर आम्हला ही सांग. इतक्यात तो सगळे नाकारून मॅडम च्या केबिन कडे पळून गेला.

तिथेबघतो तर काय मॅडम नसतात तसाच रिटर्न तो मित्रांकडे येतो सगळे त्याला दिवसभर हेच विचारत असतात काय कोणाचा मेसेज आला होता नेमका?? पिल्लुडं काही ना काही विषय बदलून तिथून निघून जायचा. कॉलेज सुटले नेहमी प्रमाणे कॅन्टीनमध्ये जाऊन स्नॅक्स करण्यासाठी गेला तर तिथे मॅडम ही कॉलेज स्टाफ सोबत होत्या डोळ्याने इशारा करून त्या दोघांमध्ये बोलणे झाले.

पिल्लुडं घरी जाऊन मेसेज करतो

पिल्लुडं: अरे यार आपके वजह से मुझे दाट पडी सरसे. मोबाईल बज गया और मेने मोबाईल देखा. 😫

पिल्लुडं: आजसे कॉलेज मे आपको देखणा भी नाही चाहता हू. उसके चालते मेरे सब दोस्त भी दिन भर मेरे पिछे थे की किसका मेसेज था..

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance