Rahul Mohite

Romance Tragedy

4.0  

Rahul Mohite

Romance Tragedy

रोमांचित प्रेम कथा - भाग 2

रोमांचित प्रेम कथा - भाग 2

2 mins
390


गॅदरिंग म्हटले की कॉलेज मधील मजा काही न्यारीच. याच गॅदरिंगमध्ये पिल्लुडं ही चर्चेत आला आणि शोना तर सगळ्या गोष्टी सांभाळत होती म्हणून तीही. या गॅदरिंग मुळे या दोघांन मधील मैत्री अजून घट्ट झाली पण अडचण येत होती ती म्हणजे भाषेची. पिल्लुडं मराठी बोलत असे आणि शोना हिंदी मिक्स इंग्रजी. कसे बसे दोघांचे संभाषण होत असे.

जसे गॅदरिंग झाले आणि कॉलेजमधील दुसरा दिवस लगेच शोना कॉलेज मधील वराड्या मध्ये पिल्लुडंची वाट बघत होती. नेहमी प्रमाणे पिल्लुडं कॅन्टीनमधून कॉलेज मध्ये येत होता आणि तेवढ्या...

शोना: हाय पिल्लुडं।।। अपने कल तो पुरा स्टेज हिला डाला बहोत अच्या परफॉर कुया, मुझे तो बहोत पसंद आया.

पिल्लुडं: धन्यवाद मॅडम।।।

शोना: ये प्लीज मुझे भी ये कला शिकणीहे आपसे. आप शिका शकते हो.

पिल्लुडं: (मनमे लडू फुटा) हसते हसते हां जरूर क्युन नाही मॅडम.

शोना: चलो यो फिर कब और कहा शिकाओगे?

पिल्लुडं: हा हमारा क्लास हे उधर आवो.

शोना: ओके। आपका मोबाईल नंबर मिल शकता हे??

पिल्लुडं: चलो बाय मेरी क्लास सुरू हुई मॅडम।

शोना: अरे सुनो तो मोबाईल नंबर तो देके जाओ.

पिल्लुडं: बाय मॅडम.

असे बोलून तो लाजून निघून गेला. पण शोना काही गप्प बसली नाही ती पिल्लुडं च्या मित्रा कडून इकडून तिकडून काही तरी जुगाड करून मोबाईल नंबर मिळविला.

रात्री पिल्लुडं घरी जेवण करून मित्रानं सोबत गप्पा मारत बसला होता तेवढ्यात त्याचा मोबाईल तुंग तुंग वाजला. पिल्लुडंला वाटले की चला अजून एक कंपनीचा काही तर मेसेज आला असेल त्याने लक्ष्य नाही दिले. मित्रांच्या सोबत गप्पा करत बसला. सगळ्या गप्पा झाल्या आणि झोपायला जाताना मोबाईल पहिला तर काय चक्क जो मेसेज अला होता तो शोना चा होता.

मेसेज मध्ये शोना: हाय पिल्लुडं।। धिस इज शोना. होप यु हाड फूड.

अत्ता पिल्लुडं ला काही समजेना की नेमका काय उत्तर द्यावे. रात्रभर विचार करत बसला की उत्तर दयाचे की नाही. एक बाजूला मॅडम चा मेसेज आणि दुसऱ्या बाजूला एका मुली कडून आलेला मेसेज. काही केल्या त्याला सुचेना. त्याने काही त्या मेसेज ला काही उत्तर दिले नाही. खूप विचार केला पण त्याने काहीच उत्तर दिले नाही.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance