Rahul Mohite

Romance Tragedy

3.5  

Rahul Mohite

Romance Tragedy

रोमांचित प्रेमकथा - भाग ५

रोमांचित प्रेमकथा - भाग ५

3 mins
165


पिल्लुडं रात्री वाट बघून बघून बिचारा झोपी गेला त्या मधेच त्याचे मित्र त्याची खूप फिरकी घेत होते मेसेज पाठवून😴. सकाळी उठल्यावर पिल्लुडं मोबाईल कडे पाहतो तर काय ४-५ न वाचलेले मेसेज.😇 तो आपल्या भ्रमात अवरण्या साठी निघुन गेला मेसेज काही वाचले नाहीत. रोजच्या नित्यनेमाने आवरून नाष्टा करण्यासाठी कॅन्टीन मध्ये जातो तेव्हा मोबाईल ऑन करून मेसेज वाचायला सुरू करतो आणि बघतो तर काय सगळे मेसेजहे त्या मॅडम (शोना) चे.😍

पहिला मेसेज ओपन करतो

शोना : हॅलो पिल्लुडं....खाना हुआ??

शोना : सॉरी आजभी काम का लोड जाडा था... बात करणा था मगर टाइम नाही मीला...🤗

शोना : अरे कुचतो बोलो??? नो रिप्लाय??? नाराज हो क्या??

शोना : होप यु हाड फूड। गुड नाईट.😴

हे मेसेज बघून पिल्लुडं हबकला.🙄 पिल्लुडं चे लांडगा आला रे आला कथे सारखे झाले होते. नाराज होऊन पिल्लुडं ने सकाळी उत्तर दिले

पिल्लुडं : गुड मॉर्निंग सॉरी कल मेने आपका मेसेज नाही देखा. बहोत टाईम तक आपके मेसेज की राय देखके सो गया. और का मेसेज मे सोने के बाद आया.😎

नाष्टा करता करता पिल्लुडंने मेसेज केला आणि परत उत्तर येईल याची वाट बघत बसला. रिप्लाय काही आला नाही हा आपला नाष्टा करून क्लास मध्ये जाऊन बसला. हा सगळा मेसेजचा खेळ १५ दिवसा पासून सुरूच होता आणि पिल्लुडं ही तसा खुलला होता. आज याच्या मित्रांनी ठरविले की पिल्लुडंची खोड काढायची आणि हा नेमका इतका उतावीळ का झाला आहे याचे कारण काढून घ्याचे. ब्रेकमध्ये सर्व गॅंग त्याच्या कडे येते आणि त्याचा मोबाईल खेचून घेऊ लागते पण तो काही मोबाईल देत न्हवता. मग त्याचा मित्रांनी विचारपूस सुरू केली आणि हा मनातल्यामनात हसू लागला आणि लाजला तितक्यात एका मित्राने जोरात ओरडले अरे तो गॅदरिंग नंतर त्या मॅडम सोबत सारखा बोलताना दिसतो बघा याचे काही सुरू तर नाही ना मॅडम सोबत. तेवढ्यात दुसरा मित्र अरे ये तू माज्या लाईन वर नजर ठेऊ नको नाही तर....... ही अशी घमासान १०-१५ मी सुरूच होती तेवढ्यात समोरून शोना (मॅडम) आल्या आणि सर्व मुले तिथून निघून जातात. तेवढ्यातच पिल्लुडं तिरक्या नजरेने इशारा करून गालातल्या गालात हसून बोथट रिप्लाय देतो.😍

कॉलेज सुटते आणि पिल्लुडं नेहमी सारखा मॅडम ची वाट बघत बाहेर उभा राहतो. मॅडम निघताना डोळ्याने इशारा करतात आणि निघून जातात. पिल्लुडं खूष होऊन घरी निघून जातो. घरी येऊन मोबाईल बघत बसतो कधी एकदा मेसेज येतो. थोड्यावेळात मोबाईल वाजतो😋

शोना: हॅलो आज कॉलेज मे मेने आपसे बात नाही की.

पिल्लुडं : ठीक हे मॅडम. आपका खाना हुवा क्या??

शोना: हा हुआ और आपका??

पिल्लुडं: हा हुआ.

शोना: अरे आजकल कॉलेज मे सब लोग अपने बरेमे बात कर राहे हे. आपण कूच तो चल रहा हे करके.😐

पिल्लुडं: हा मुझे भी आज सब वही पुच राहे थे. 😣

शोना: मे ये बोल राही हू की हं आज से कॉलेज मे बात करणा बंद करते हे.😏

पिल्लुडं: ओके. गुड नाईट😴

शोना: अरे बात तो करो इतने जलदी सो राहे हो क्या? आप नाराज तो नाही हो ना मेने बोला करके.😲

पिल्लुडं ने मेसेज वाचून काहीच रिप्लाय दिला नाही.😕

शोना: सॉरी बाबा मेने ऐसा बोला किवकी कॉलेज मे सब जगा अपनी बात हो राही हे.☹️

पिल्लुडं ने रागाच्याभरात काहीच रिप्लाय दिला नाही आणि तसाच झोपी गेला.

शोना: अरे कुछ तो बोलो. ठीक हे गुड नाईट.😴

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance