Rahul Mohite

Romance Tragedy Thriller

4.0  

Rahul Mohite

Romance Tragedy Thriller

रोमांचक प्रेम कथा भाग ७

रोमांचक प्रेम कथा भाग ७

2 mins
166


क्रमशः

रागारागाने मेसेज करून पिल्लुडं झोपून जातो. मोबाईल तसाच बाजूला पडला असतो आणि रात्री खूप वेळ पर्यंत वाजत असतो त्याला १०-१२ मेसेज आलेले असतात. सकाळी उठुन मोबाईल पहिला तर काय.

शोना: अरे बाबा सॉरी. गलती हुई.....

शोना: अभी तो कूच रिप्लाय दो ना प्लीज. सॉरी पिल्लुडं...

शोना: अरे मुझे कल मेसेज का रिप्लाय नाही आया करके मुझे आपको देखणा था करके उपर आयी.

शोना: सॉरी सॉरी सॉरी कूच तो बोलो यार.

शोना: आय थिंक यु स्प्लेट ठीक हे सो जाओ काल बात करते हे. जलदी ही दिवाळी हॉलिडे लगणे वाले हे. तो फिर अपनी बात होगी या नाही कूच मालूम नही.

सकाळी उठून पिल्लुडं मेसेज वाचतो आणि गुडमॉर्निंग मेसेज पाठवून नेहमी प्रमाणे कॉलेजला जायची तयारी करतो.

सुट्टीच्या आधीचा दिवस असतो उद्या पासून एक महिना दिवाळीसुट्या लागणार असतात. शोना पण आपल्या कामात खूपच व्यस्त असते आणि कॉलेज सुटले तरी दोघांचे काहीच बोलणे होत नाही. तिला ही काम आवरून निघण्यासाठी रोजच्या पेक्ष्या खूप वेळ होतो.

पिल्लुडं आपला मोबाईल हातात घेऊन मेसेज ची वाट पाहत असतो पण खूप वेळ झाला काहीच येत नसते मग ती मोबाईल चार्जिंग ला लावून मित्रानं सोबत गप्पा मारत बसतो. थोड्यावेळाने पाहतो तर काय शोना चे १०-१२ कॉल येऊन गेलेले असतात. रोज मेसेज करणारी शोना आज अचानक कॉल करते हे पाहून पिल्लुडं एकदम भारावून आणि त्याला काहीच सुचत नाही. तसाच तो घरून बाहेर जातो आणि कॉल करतो.

पिल्लुडं: सॉरी मेने मोबाईल चार्जिंग केलीये रखा था.

शोना: अरे कितने कॉल किया ... ठीक हे जाणे दो.

पिल्लुडं: सॉरी मॅडम

शोना: मॅडम मत बोलो.

पिल्लुडं: सॉरी

शोना: क्या सॉरी ??? आप तो फोन भी नाही उताठे.

पिल्लुडं: अभीतो कॉल बॅक किया बोलो.

शोना: कुछ नाही मुझे अपसे मिलना था.

पिल्लुडं: (याला काहीच सुचत नाही तसाच न बोलता मोबाईल कानाला लावून बसलेला असतो)

शोना: अरे मेने कुछ तो बोला, मे कितने देर तक बस स्टॉप पे खडी राही थी, चार बस छोडी तुम्हारे चक्कर मे.

पिल्लुडं: हा क्या, अभी किधर हो?

शोना: घरके नजदीक हु. कल से कॉलेज बंद हे और मुझे कुच बात करणी थी आपसे.

पिल्लुडं: तो फोन पे बोलो.

शोना: नाही रहणे दो. आप गाव कब जा रहे हो.

पिल्लुडं: आज रात.

शोना: ठीक हे फिर रहणे दो.

पिल्लुडं: अरे बोलो मॅडम क्या हुआ?

शोना: कुछ नाही, चलो मेरा घर आया मे बाद मे मेसेंज करती हु बाय.

पिल्लुडं: बाय

पिल्लुडं इतका ऐकून चलबिचल होतो आणि आनंदात तसाच घरी जाऊन बॅग पॅक करण्यात मग्न होतो.

पुढील भाग काही दिवसातच.

(क्षमस्व काही कारणास्तव पुढील भाग लिहू शकलो न्हवतो अत्ता ही सिरीज पूर्ण लिहणार आहे लवकरच पुढील सर्व भाग वाचायला भेटतील)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance