Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Sangieta Devkar

Drama Romance

3  

Sangieta Devkar

Drama Romance

ना उम्र की सीमा हो,,(भाग 2)

ना उम्र की सीमा हो,,(भाग 2)

18 mins
428


आदित्य हे शक्य नाही मुळात मि तुझ्या पेक्षा वयाने मोठी आहे आणि तू हे विसरतो आहेस की मि एक विधवा आहे . आदित्य म्हणाला,मैम कोणत्या काळात जगत आहात तुम्ही आणि वय असे किती मोठ्या आहात तुम्ही. मला काही ही फरक नाही पड़त प्रेमात जात धर्म वय याला महत्व नसतं. तुम्ही कशा ही आहात तशा मला आवडता . नाही आदित्य माझे मन नाही मानत तुझे वय बघ आणि माझे ती म्हणाली. माझे आता 34 वय चालू आहे मैम पंधरा दिवसांनी 34 संपून 35 लागेल मग अशा किती वयाने तुम्ही मोठ्या आहात स्मिता मैडम आदी बोलला. आदित्य मि तुझ्या पेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. बस्स चार वर्ष मैंम मला काही ही प्रॉब्लेम नाही बिकॉज आय रियली लव यू आय मीन ईंट. आदित्य तू चुकिचा विचार करत आहेस . कसा चुकीचा मैडम मि प्रेम करतो तुमच्यावर हे चुक की तुमच्या शिवाय राहु नाही शकणार ही चुक. तुम्हाला माझ्या भावना का समजत नाहीत माझ्यात काय कमी आहे ते तरी सांगा ना प्लीज,आदि म्हणाला. स्मिता म्हणाली आदित्य तुझ्यात काही ही कमतरता नाही कोणी ही तुझ्या वयाची मुलगी तुला पसंद करेल माझ्याशी लग्न करून तुला पश्चाताप होईल आणि मला आता पुन्हा आयुष्यात् माझ्या दुःख नको आहे रे मि खुप सहन केलय. मैम मला माहित आहे राहुल सरांशी पन मी बोललो या विषया वर मी तुम्हाला खुप सुखात ठेविन आय प्रॉमिस ,मला माझ्या निर्णयाचा कधी ही पश्चाताप होणार नाही. आदित्य तुझ म्हनन पटते मला पन मन मानत नाही. मी जरा देखील आवडत नाही का तुम्हाला मैम त्याने विचारले. तसे नाही आदित्य पन आय काण्ट !! ओके मैम तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या,माझ्या बोलण्याचा विचार करा मग उत्तर द्या मला घाई नाही. हे बोलताना त्याचे डोळे भरून आले होते. निघुया आपन असे बोलून आदी ने कार सुरु केली. रेडीओ चा आवाज त्याने वाढवला,नेमके अरजित चे गाने लागले होते जणु आदित्यची ही अवस्था या गान्या सारखी झाली होती

खैरियत पूछो कभी तो कैफियत पूछो

तुम्हारे बिन दीवाने का क्या हाल है

दिल मेरा देखो ना मेरी हैसियत पूछो

तेरे बिन एक दिन जैसे सौ साल है

अंजाम है तय मेरा

होना तुम्हें है मेरा

जितनी भी हों दूरियां फिलहाल हैं

ये दूरियां फिलहाल हैं

तुम्हारी तस्वीर के सहारे

मौसम कई गुज़ारे

मौसमी ना समझो पर इश्क को हमारे

नज़रों के सामने मैं आता नहीं तुम्हारे

मगर रहते हो हर पल मंज़र में तुम हमारे

अगर इश्क से है मिला

फिर दर्द से क्या गिला

इस दर्द में ज़िन्दगी खुशहाल है

ये दूरियां फिलहाल हैं .. तिने आदी कड़े पाहिले म्हणाली, आय एम् सॉरी आदित्य ,प्लीज ट्राय टू अंडर स्टैंड मि.. तो फक्त समोर पहात ड्राविंग करत होता आणि डोळयातले अश्रु त्याचे गालावर आलेच शेवटी,,खळी पडनार्या गालावर आज अश्रू होते याच स्मिताला खुप वाईट वाटले पण तिचा ही नाइलाज होता. अरजित दर्द भरल्या आवाजात गातच होता त्याचा शब्द आणि शब्द तिच्या मनावर वार करत होता ,,शेवटची ओळ इस दर्द में जिन्दगी खूशहाल है हे खूपच हार्ट टचिंग होते. आदी शान्त होता पाच मिनीटात् ते स्मिता च्या घरा जवळ आले ती कार मधून उतरली आदित्य वन्स अगेन सॉरी पन आदी काही ही न् बोलता निघुन गेला. तीला वाईट वाटले ती घरात आली पन खुप अस्वस्थ होती . आदी ही घरी आला पन स्मिता चा विचार मनातून जात न्हवता त्याला अपेक्षा होती ती त्याला होकार देईल कारण तिला ही आदित्य आवडत होता हे त्याने ओळखले होते मग वयाचा इशू करून तिने नकार द्यावा हे त्याला नाही पटले . त्याच मन म्हणत होते की स्मिता आज नाही म्हणते पन उद्या नक्की तिचा होकार येईल थोड़े दिवस आपण वाट पाहू असा विचार करत तो झोपी गेला.दुसऱ्या दिवशी आदित्य स्मिता ऑफीस ला आले . सगळ्यानी एकत्र कॉफी घेतली . आदित्य आज शांत होता रोज हसत खेळत मस्ती करणारा आदित्य आपल्याच विचारात हरवला होता. राहुल अधुन मधून स्टुडिओ मध्ये चक्कर मारत असे सो आता ही राहुल तिकडे गेला आणि प्रीती विक्रम आणि आदी ला म्हणाला, मला दाखवा किती तयारी झाली आहे तुमची आप आपला डायलॉग विथ अँक्शन, चला माईक पन घ्या. आणि राहुल ने स्मिता ला ही तिथे बोलावून घेतले. प्रीती विक्रम ने व्यवस्थित डायलॉग बोलून दाखवले . आता आदित्य चा नंबर होता त्याच लक्ष न्हवते तो सारखा चुकत होता राहुल म्हणाला आदी काय झाल तू ठीक आहेस ना? हो सर पन आज नाही जमनार मला रिहर्सल ,तो स्मिता कड़े पहात म्हणाला. तीला समजले त्याला काय म्हणायचे ते. ओके राहुल बोलला . दिवसभरात् आदित्य एका शब्दाने ही स्मिता शी बोलला न्हवता तीला खुप गिल्टी वाटत् होते. संध्याकाळी राहुल ने आदित्यला बोलवले ,काय झाले आदी आज असा का गप्प आहेस ? मग आदित्य ने काल स्मिताशी झालेल सर्व बोलने त्याला सांगितले. ओह्ह असे आहे तर राहुल म्हणाला,पन आदी तू काळजी करु नकोस मी स्मिताला समजावून सांगेन. ती माझ ऐकेल नक्की. थैंक यू सर म्हणत आदित्य बाहेर पडला आठ दहा दिवस असेच गेले आदित्य स्मिताशी कामा पुरत बोलत होता ना गुड़ मॉर्निग मेसेज ना चाट काही . खुप हर्ट झाला होता तो. त्याच्या ही आयुष्यात प्रेम लिहिल आहे की नाही देव् जाणे असा काहिसा तो विचार करत होता. गौरी नंतर त्याने स्मिता वरच प्रेम केले होते. उद्या 11 नोव्हेबेर आदित्य चा बर्थ डे होता स्मिता ने रात्री 12 लाच त्याला विश केले आणि व्हाटस ऍप स्टेटस ला आदित्य च्या फोटोंचा वीडिवो टाकला होता. त्याने तिला थैंक यू मैम इतकाच रिप्लाय दिला फेसबुक वर तिने आदित्य च्या फोटो चा कोलाज आणि केक इमेज टाकला होता. आदित्य ते पाहून एकटाच हसत होता आणि मनातच बोलला स्मिता मैम इतक सगळ मला बर्थ डे विश करण्या साठी केले या चा अर्थ कुठेतरी मी ही तुम्हाला आवड़तो आणि आपल्या आवडत्या मानसा साठीच असा विडिओ फोटो कोलाज केला जातो . तो खुश झाला होता . सकाळी ऑफिस ला आला स्मिताने त्याच्या साठी केक आणला होता तर राहुल दुपारी सर्वाना ट्रीट देणार होता . हे त्यांच् ठरले होते. आदित्य आल्या आल्या सर्वानी त्याला विश केले . स्मिताने ही त्याला हात मिळवत् बर्थ डे विश केले ,क्षणभर आदी ला वाटले हा हात् असाच आयुष्य भर घट्ट पकडून् ठेवावा. राहुल म्हणाला,चल आदी केक काप आता खास स्मिताने आणला आहे तुझ्या साठी. आदित्य केक जवळ आला त्याने पाहिले त्या वर हॅपी बर्थ डे एक्टर आदित्य असे लिहिले होते त्याने एक नजर स्मिता कड़े पाहिले ती हसली आणि म्हणाली आवड़ला का केक . हो खुप मस्त आहे आणि माझ्या आवडीचा चॉकलेट केक ,थैंक यू मैम माझी आवड़ लक्षात ठेवल्या बद्दल आदी म्हणाला. त्याने केक कापला राहुल ला भरवला मग स्मिता ला ही ,तीने ही त्याला केक भरवला. राहुल म्हणाला आज दुपारचा लंच माझ्या कडुन. सगळे खुश झाले मग आदित्य म्हणाला आणि रात्री डिनर पार्टी माझ्या कडून. राहुल म्हणाला ,आदित्य आज वाढदिवस तुझा सो आज तुझ्या आवाजात एक गान होऊ दे. नाही सर माझा आवाज कुठे इतका चांगला नाही तो म्हणाला. आदी मला माहित आहे तू गान ही छान म्हणतोस . नाही सर ते असच गुनगुनतो. चालेल आम्हाला आदित्य म्हन आता राहुल बोलला तसे सगळ्यांनी त्याला आग्रह केला. आदित्य म्हणाला,ठीक आहे माझ्या आवडी चे एक गान् गातो. माइक हातात घेऊन आदित्य स्मिता कड़े पहात गान म्हणू लागला, "

सुनो मेरी जाना 

दिल परवाना 

चाहे जल जाना 

आग मै तेरी 

तेरे घर आके 

तुझे ले जाना 

मै हु मजनू तू लैला मेरी 

आई शपथ 

तुझ्या वर प्रेम करतो मेरी जाना


दिल डोल डोलके 

जोर जोरसे 

आज बोलता है मेरा 

आई शपथ 

तुझ्या वर प्रेम करतो मेरी जाना


ऐरे गैरे हम तो नही है रे 

तेरे मेरे चर्चे हा सभी करे 

ले ले ले ले फेरे 

वरना युही उठकर ले जायेंगे 

आई शपथ 

तुझ्या वर प्रेम करतो मेरी जाना

खुप छान म्हणाला गान आदित्य सगळ्यानी जोरदार टाळया वाजल्या. आदित्य खुप खुश होता राहुल ने ओळखले हे गान स्मिता साठी होतं. स्मिताला आदित्य ला अस आनंदी पाहून छान वाटत् होतं आज किती तरी दिवसानी ती आदित्य ला खुश अस हसताना पहात होती. रात्री सगळे पार्टी ला आले मस्त दंगा मस्ती मध्ये जेवण झाले. आदित्यचे सगळे लक्ष स्मिता वरच होते आज ही ती छान दिसत होती. हॉटेल मधून बाहेर पडल्यावर राहुल च म्हणाला आदी स्मिताला ड्रॉप करून जा. स्मिताला आज आदित्य ला नाराज करायचे नव्हते सो ती ही त्याच्या सोबत जायला तयार झाली. कार मध्ये ते दोघ गप्पा मारत होते .आदित्य खुप दिवसांनी तिच्या शी बोलत होता तिला तिच्या मागच्या गिल्ट मधून बाहेर आल्या सारख वाटत् होतं आदि पूर्वी सारखा झाला हे तिच्या साठी खुप होतं. तिचे घर जवळ आले आदित्य ने कार थांबवली आणि म्हणाला मैम काय विचार केलात् मग माझ्या प्रपोजल चा? तीला हा प्रश्र अनपेक्षित होता तीला वाटले होते आदित्य च्या डोक्यातुन् तिचा विचार गेला असेल पन आता ही तो तेच विचारत होता. ती म्हणाली मला नाही समजले आदित्य. मैम आज तुम्ही माझा फोटो फेसबुक ला टाकला व्हाटस ऍप ला स्टेट्स टाकले याचा अर्थ काय होतो ? आदित्य आपल्या मित्राचा फोटो लावणे स्टेट्स टाकने यात विशेष काय सगळेच करतात असे. आणि केक सुद्धा आनलात तो ही चॉकलेट फ्लेवर इतक लक्षात ठेवून कोण करत ? आदित्य तू समजतोस तस काही ही नाही ती म्हणाली. मैंम मला समजले जे समजायचे पन तुम्ही समजून ही न् समजल्याचा आव का आनत् आहात,तुम्हाला ही मी आवडतो हे खरे आहे. हो आदित्य एक चांगला मित्र म्हणून तू मला नक्की आवडतोस बस्स या पलीकडे काही नाही . आदित्य समजून चुकला होता की स्मिता च्या मनात ही त्याच्या बद्दल प्रेम आहे पन ते ती स्विकारत नाही इतकेच!! खर तर स्मिताही आदित्यच्या प्रेमात पडली होती पन थोड़ी मनात धाकधुक होती सो ती निर्णय घेऊ शकत नव्हती. पन आज पुन्हा एकदा आदित्य ने तिच्या मनाचा तळ ढ़वळून काढला होता. ओके नाही ना आवडत मी तुम्हाला ,माझ्या बद्दल कोणत्याच फिलिंग नाहीत तुमच्या मनात पन मला त्रास होतोय या सगळ्याचा ,तुम्ही समोर असता माझ्या, मी नाही आवरु शकत माझ्या मनाला. ओके त्या पेक्षा आपण एकमेकांशी न बोललेले च बरे आदि म्हणाला. तशी स्मिता म्हणाली अरे असे काय बोलतोस आदित्य,बोलायचे नाही म्हणजे आपण एकत्र काम करतो मग बोलन तर आलेच ना? नाही मि जितका जास्त तुमच्या सहवासात येइन तितक तुम्हाला विसरण मला अवघड होईल. आता मला दूर जायचे आहे तुमच्या पासून आणि तुमच्या आठवणीं पासून तो म्हणाला. स्मिताला हे ऐकून कसे तरी झाले म्हणाली तू मला विसरनार आहेस ,माझा संपर्क नको आहे तुला बट इट्स नॉट फ़ेयर आदित्य . एव्हरी थिंग इज फेयर इन पुढे बोलायची गरज आहे का मैंम ? ,ओके बाय टेक केयर आदी इतक बोलून स्मिताला सोडून गेला. ती सुन्न मनाने घरी आली आदित्य जे बोलला त्याने ती हर्ट झाली पन तो तरी काय करणार त्याच्या जागी कोणी ही असत तरी असाच तो वागला असता. सकाळी ती ऑफिस ला गेली पाच मिनिटानी आदित्य ही आला ती म्हणाली आदित्य गुड़ मॉर्निंग पन त्याने तिच्या कड़े लक्ष न देता निघुन गेला. स्मिताला वाटले हा खरच बोलणार नाही का? असेच दोन वीक गेले आदि कामा निम्मित सुद्धा स्मिता शी बोलत नहवता,कोणाला ही गोष्ट लक्षात आली नाही पन राहुल ला ते जानवले होते. स्मिता आदित्य ला खुप मिस करत होती त्याच बोलन हसण दंगा मस्ती सगळ सगळ तिला आठवत होत. एखादा आपला मानुस आपल्या समोर आहे पन तो बोलत नाही या पेक्षा वाईट मोमेंट कोणता असेल अशा वेळी मनाला ज्या यातना होतात त्या त्या व्यक्तिलाच माहित असे स्मिता चे झाले होते. राहुल स्मिता कड़े आला म्हणाला थोड़ बोलायचे होते तुझ्याशी. हा बोल ना मग राहुल. त्याने तिच्याच केबिन मध्ये बसून बोलायला सुरवात केली. स्मिता मला आदित्यने तुझ्या बद्दल सगळे मागेच सांगितले आहे तो खरच मना पासून तुझ्यावर प्रेम करतो आणि मी त्याला ओळखतो खुप चांगला मुलगा आहे . तू त्याला नकार दिलास हे ही तो बोलला आणि आता मी पाहतोय तो तुझ्याशी बोलत नाही हो ना? हो राहुल ती म्हणाली. मग मला सांग तू त्याला नकार का देतेस काय कमी आहे त्याच्यात किवा काय प्रोब्लेम असेल तर मला सांग वुई विल सॉल्व. का तुझ्या मुलीला हे लग्न मान्य नाही. राहुल तसे काही ही नाही मुलगी माझी मॉडर्न विचारांची आहे तिला या बाबत कधीच प्रोब्लेम नसेल. मग काय कारण स्मिता तू नाही का म्हणतेस अग ऐकटीने आयुष्य काढ़ने सोप नाही उदया तुझी मुलगी लग्न होऊन तिच्या घरी जाइल तेव्हा तू ऐकटी असशील . हो राहुल पन मी आदि पेक्षा चार वर्षांनी मोठी आहे उदया त्याला या गोष्टीचा पश्चाताप झाला तर पुन्हा मि ऐकटी पड़ेंन. असे काही नाही स्मिता जर आदित्यला वयाची अड़चन असती तर त्याने त्याच्या वयाची मुलगी पाहिली असती तुझ्या प्रेमात पडला नसता आणि टाईमपास करायचा असता त्याला तर त्याने लग्नाचा विषय काढलाच नसता, तुला असेच चिट केले असते . जो मुलगा समोरून तुला लग्ना साठी विचारतो आहे त्याच्या वर कसली शंका घेतेस ,. मला वाटते स्मिता तू पुन्हा एकदा विचार कर नाहीतर उदया खुप उशीर होईल आणि हातात काहीच उरनार नाही. स्मिता म्हणाली राहुल तुझ्या बोलनयाचा मि विचार करेन. राहुल ने विचारले मला एक सांग तुला आदित्य आवडतो का? अगदी खर खर सांग. हो राहुल स्मिता हसत म्हणाली. ओह्ह मग होऊन जावू दे राहुल मिश्किल पणे बोलला.

दुसऱ्या दिवशी सगळे ऑफिस ला आले पण आदित्य अजुन आला नहवता असे कधी झाले नहवते,आदित्य येणार नसेल तर अगोदर सांगत असे. बराच वेळ गेला आदित्य आलाच नाही. स्मिताला त्याची काळजी वाटू लागली पण असेल काहीतरी काम म्हणून तिने इग्नोर केले. दुपार नंतर राहुल ला प्रशांत चा आदित्यचा मित्र त्याचा कॉल आला. तो म्हणाला की काल रात्री आदित्य चा अँक्सीडेंट झाला आहे सो तो आज ऑफिस ला आला नाही. राहुल स्मिताच्या केबिन मध्ये आला म्हणाला,स्मिता काल रात्री आदित्यचा अपघात झाला आहे म्हणून आला नाही तो. राहुल कसा आहे आदित्य ? तिने काळजी युक्त स्वरात विचारले. स्मिता आदि ला जास्त नाही लागले फक्त हाताला प्लास्टर आहे आणि पायाला थोड़ लागल आहे राहुल म्हणाला . पण कसा झाला अँक्सीडेंट तिने विचारले. तो बाईक वरुन चालला होता वाटेत एक कुत्रा आला त्याला वाचवन्या च्या नादात हा फुटपाथ वर पडला. राहुल ने सांगितले. राहुल आपण जावूयात का आदि ला भेटायला स्मिता म्हणाली. हो चल जावूयात आणि ते दोघ आदित्यच्या घरी आले. आदित्य स्मिताला पाहून खुप खुश झाला पण त्याने तसे दाखवले नाही. राहुल ने विचारले आदित्य कसा आहेस. ठीक आहे सर. आदित्यच्या हाताला प्लास्टर आणि पायाला बैंडेज होते हे पाहून स्मिताला वाईट वाटले तिने ही विचारले कसा आहेस आदित्य? बरा आहे इतकेच बोलला तो. तिने फ्लॉवर बुके आणि फळे घेतली होती आदित्यसाठी आणि आठवणींने चॉकलेट सुद्धा. राहुल शी च तो जास्त बोलत होता. स्मिता तिथे असुनही त्यांच्यात नहवती . आदित्य च्या या वागण्याने ती खुप हर्ट झाली. निघताना राहुल ने तो बुके फळे त्याला दिली . थैंक यू सर आदित्य म्हणाला तसे राहुल म्हणाला आदित्य स्मिताने आणले आहे हे सगळ तिला थैंक्स बोल. ओह्ह स्मिता मैडम थैंक यू. अगदी परक्या सारख बोलला तो. त्याला तिला हर्ट करायचे नहवते पन तिला फील व्हावे म्हणून तो असा रिएक्ट झाला. स्मिताला हे कुठेतरी मनाला लागल ती राहुल ला म्हणाली बघितलेस का राहुल कसा वागला आदित्य माझ्याशी,जणु मी कोणी परकी आहे. राहुल म्हणाला ,स्मिता तूच त्याला परक केले आहेस तो तर तुला आपल मानतो. पण आता मि आले ना त्याला भेटायला तरी ही असा रुडली वागला . राहुल फक्त हसला. स्मिता घरी आली पन तिला चैन पडेना आदित्य ची काळजी वाटत होती . त्याच्याशी खुप बोलाव काय हव नको विचाराव असे तिला वाटत होते. जवळ जवळ दोन आठवड़े झाले आदित्य ऑफिस ला आला नहवता,स्मिताला अजिबात करमत नहवते. ती आता त्याला खुप जास्त मिस करू लागली होती. आदित्य तिच्याशी बोलत नहवता. त्याने आपले म्हणणे खरे करून दाखवले होते. पण आदित्यला माहित होते की स्मिता त्याच्या आठवणीत नक्की झुरत असणार कारण मानुस आपल्या पासून दूर गेला तरच त्याची ओढ़ जास्त लागते आणि हाच उपाय त्याने तिचा होकार मिळवण्यासाठी अंमलात आणला होता. स्मिता आता खुप बेचैन झाली होती तिला आदित्य आता हवा होता ति ही त्याच्या प्रेमात आंकठ बुडाली होती. कधी एकदा आदित्य ला आपल्या मनातले सांगते असे झाले होते. आज आदित्य ऑफिस आला स्मिता खुप खुश झाली सगळ्यांनी त्याची चौकशी केली. स्मिताने ही विचारले आदित्य कसा आहेस पन तो काही ही बोलला नाही. स्मिता काय समजायचे ते समजली . तिने आदित्य साठी दोघांचे फोटो एकत्र करून एक ग्रीटिंग बनवले होते,जेव्हा जेव्हा दोघ एकत्र होते त्या वेळ चे ते पिक्स होते.ग्रीटिंग च्या मध्यभागी आदित्य चा सिंगल पिक होता त्या खाली आय लव यू सो मच आदि,,असे लिहिले होते आणि प्रत्येक फ़ोटो खाली एक लव शायरी लिहिली होती . खुप मेहनत घेऊन तिने छान ग्रीटिंग तयार केले होते. संध्याकाळी ते ग्रीटिंग तिने राहुल कड़े दिले आणि म्हणाली मी गेल्या नन्तर आदि ला हे दे,मी दिले असे नको सांगू सरप्राइज आहे म्हण. ओके स्मिता समजले मला गोड़ ग्रीटिंग आहे ना हे राहुल असे म्हणताच ति छान लाजली. बाय राहुल म्हणत ती बाहेर पडली. स्मिता लवकरच निघाली होती मुद्दाम कारण सकाळी आदित्य बोलला नहवता आता बसु दे मला शोधत मनात हा विचार करत स्मिता खुश झाली होती. आदित्य ग्रीटिंग पहिल्यावर किती खुश होईल याची ती कल्पना करू लागली.आदित्य ही ऑफिस मधुन निघाला तसे राहुलने त्याला आवाज दिला आदित्य हे घे म्हणत त्याला एक एनवलप दिले. आदित्यने विचारले काय आहे हे. राहुल म्हणाला तुच बघ मला पण माहीत नाही पण तुझ्या साठी आहे ते. ओके म्हणत आदी कार कडे आला .कार मध्ये बसल्यावर त्याने ते पाकीट ओपन केले एक ग्रीटिंग होते ते चार ही बाजूने फोल्ड केलेले,त्याने पहिला फोल्ड उघडला तर त्याचा आणि स्मिताचा फोटो होता त्या खाली एक लव शायरी . त्याने दुसरा फोल्ड ओपन केला तिथेही दोघाचा फोटो आणि शायरी अस चारही फोल्ड मध्ये त्यांचे फोटो आणि शायरी आणि ग्रीटिंग च्या मिडल ला आदी चा सिंगल फोटो होता आणि त्या खाली लिहिले होते आय लव यु आदी सो मच..त्याला विश्वास बसेना की स्मिताने हे ग्रीटिंग त्याला दिले,चार वेळा त्याने ती लाइन वाचली आणि खूप खूश झाला . त्याने ग्रीटिंग ला किस करत म्हणाला,स्मिता आय लव यु टू डियर. त्याने पटकन तिला कॉल लावला,हॅलो स्मिता मॅम स्मिता -- बोल आदित्य का फोन केलास तिला माहीत होते तो ग्रीटिंग मिळाल्यावर तो कॉल करणार. आदी --- स्मिता मॅम ग्रीटिंग खूपच मस्त आहे मला खूप आवडले. मी आता तुमच्या घराजवळ येतो तुम्ही या बाहेर. स्मिता -- कशाला आदित्य ? तसा तो म्हणाला जे ग्रीटिंग वर लिहिलंय ना ते तुमच्या तोंडून ऐकायला. ती इकडे त्याचे बोलणे ऐकूनच लाजत होती. ती म्हणाली आदित्य तू घरीच ये ओके. आलोच म्हणत त्याने फोन ठेवला. आदी येणार या कल्पनेनेच स्मिता चे हृदय धडधडत होते. थोड्याच वेळात आदी स्मिता कडे आला. स्मिताने विचारले तू काय घेणार चहा की कॉफी? असे म्हणत ती किचन कडे निघाली तसा आदित्यने तिचा हात पकडला तिला आपल्या समोर करत तिच्या नजरेत पहात म्हणाला,अगोदर ते थ्री मॅजिकल वर्डस ऐकायचे आहेत मला. तिने लाजून आपली नजर खाली झुकवली. आदी ने आपल्या बोटांनी तिचा चेहरा वर उचलून धरला म्हणाला ग्रीटिंग वर लिहिले आहे ते . लवकर मला आता धीर धरवत नाही प्लिज स्मिता मॅम .ती म्हणाली तू मॅम नको म्हणू आदित्य फक्त स्मिता म्हण. ओके तू ही मग आदी म्हण छान वाटत ,आता बोल स्मितु . ती म्हणाली आदी आय लव यु सो मच. आदी हसत म्हणाला आय लव यु टू स्मितु आणि त्याने आपला एक हात तिच्या कमरेवर ठेवला तिला आपल्या जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले तिचे प्रदीर्घ चुंबन घेतले आणि म्हणाला स्मिता या दिवसाची किती वाट पाहिली मी.सॉरी फॉर दयाट आदि. सॉरी नको म्हणू पण आता मला सोडून नको जाऊस आय रियली लव यु. हो आदी कुठे नाही जाणार मी आणि दोघ एकमेकांच्या मिठीत सामावून गेले. दोघेही खूप आनंदात होते. आदी म्हणाला मी निघतो आता उद्या भेटू ऑफिस ला. हा आदी ती म्हणाली. जाता जाता आदित्य म्हणाला खूप भारी सरप्राईज होते थँक यु स्वीटहार्ट तिला कपाळावर किस करून आदी निघाला. सकाळी दोघे ऑफिस ला आले खूप खुश होते. आल्या आल्या आदित्यने राहुल ला सांगितले की स्मिताने होकार दिला राहुल म्हणाला कालच मी ओळखले होते . आदी आता स्मिताला कुठलेच दुःख देऊ नकोस आनंदात ठेव तिला. हो सर मी कायम स्मिता मॅम ना खुश ठेवेन,दुःख त्याच्या आजूबाजूला पण नसेल आय प्रॉमिस सर. आदी म्हणाला. आता रोज आदित्य स्मिताला सोडायला घरी जायचा मस्त चालले होते त्यांचे. आजही आदित्य स्मिताला सोडुन गेला रात्री सहज स्मिताने त्याला कॉल केला.हॅलो आदी काय करतो आहेस तीने विचारले. काही नाही जेवन करतो आहे तू जेवली का? त्याने विचारले. हो जस्ट ओके तू जेव नन्तर बोलू असे म्हणत स्मिताने फोन ठेवला. सकाळी नेहमी प्रमाणे स्मिताने फोन बघितला तिला एक नोटिफिकेशन दिसले गौरी अँडेड अ फोटो विथ आदित्य असे तिने पटकन फेसबुक ओपन केले आणि पाहिले आदी च्या टाईमलाईन वर एक फोटो होता त्यात आदित्य आणि एक मुलगी होती एकत्र बसून काढलेला तो सेल्फी होता तिथे लिहिले होते थँक्यू व्हेरी मच डियर आदी !! स्मिताला समजेना हा काय प्रकार आहे आणि फोटो हॉटेल मधला दिसत होता.ती ऑफिस ला आली आदित्य ही आला सर्वाना गुड मॉर्निंग म्हणत स्मिताला ही म्हणाला पण ती काहीच बोलली नाही. त्याने विचारले काय झाले स्मिता मॅम ती बोलली काही नाही. जो तो आपल्या कामाला लागला. आदित्य ला समजेना काय झाले स्मिताला आज ती बोलत का नाही संध्याकाळी विचारू असे ठरवून तो गप्प बसला. थोड्या वेळाने स्मिताने एफ बी ओपन करून पाहिले तर तो आदित्यचा फोटो तिथे न्हवता ती अजूनच गोंधळली . संध्याकाळी ऑफिस सुटल्या वर आदीत्य स्मिताला सोडत असे घरी,आता ही ते निघाले कार मध्ये बसल्यावर आदित्यने विचारले स्मिता काय झाले आहे तू बोलत का नाहीस . तरीही ती गप्प होती .

आदित्यने कार सुरू केली आणि एका शान्त ठिकाणी कार थांबवली. त्याने पुन्हा स्मिताला विचारले तू बोललीस तर मला समजेल ना की माझे काय चुकले प्लिज बोल आता. स्मिता रागात म्हणाली माझ्याशी तू खोटं का बोललास आदि? काय खोट बोललो तो म्हणाला. आदित्य तू काल रात्री हॉटेल मध्ये होतास ना. हो मग त्याने विचारले. तू म्हणालास मी जेवण करत आहे पण तू हे नाही बोललास की तू एका मुली सोबत होतास. ओहह पण तुला कसे समजले आदी ने विचारले. का नाही समजणार तुमचा सेल्फी पाहिला मी कोण ती गौरी आणि तुझ्या शेजारी बसून फोटो काढते,तुला डियर म्हणते. आता आदित्य हासू लागला अरे बाप रे तो एफ बी वरचा फोटो बघून तुला राग आला तो हसतच म्हणाला. स्मिता अजून चिडली म्हणाली कोण आहे ती? आदी म्हणाला माझी गर्ल फ्रेन्ड तो ही आता स्मिता ची मजा घेत होता. म्हणजे मला नीट सांग ती म्हणाली. हो नीटच सांगितले ना माझी गर्ल फ्रेन्ड. आता स्मिताच्या डोळ्यात पाणी आले ते बघून आदित्य ला वाईट वाटले तिचे डोळे पुसत म्हणाला,आय एम सॉरी स्मितु तू समजतेस तसे काही नाही. गौरी माझी एक्स गर्ल फ्रेन्ड होती आमचे रिलेशन दोन वर्ष होते पण मला गौरी ने फसवले. माझ्याच मित्रा सोबत एकत्र मी तिला पाहिले . माझा मित्र माझ्या पेक्षा जास्त श्रीमंत होता ,गौरीचे फक्त पैशा वर प्रेम होते मग मी दोघांनाही माझ्या आयुष्यातून बाजुला केले. मित्र म्हणून आणि माझी प्रेयसी म्हणून दोघांनी मला फसवले होते म्हणूनच आज पर्यंत मी एकटा होतो माझा प्रेमावर विश्वास राहिला न्हवता पण तू आयुष्यात आलीस आणि तुझ्यावर प्रेमावर पुन्हा विश्वास ठेवावासा वाटला. मग आता का परत आलीय ती स्मिताने त्याला विचारले. सांगतो ऐक ती त्यांनंतर फॉरेन ला गेली 2 वर्ष तिकडेच होती,तिला माझी माफी मागायची होती म्हणून तिने मला डिनर ला बोलवले होते मी जाणार न्हवतो पण तिने तुझी शपथ देऊन मला बोलवले. प्रशांत माझा मित्र तुला माहितीच आहे त्याने तिला आपल्या बद्दल सांगितले होते कारण त्याच्या कडून तिने माझा नंबर घेतला होता. पण हे तू मला का नाही सांगितलेस आदी ती म्हणाली. अग इतकं महत्वाचे न्हवते ते,म्हणून नाही बोललो कधी माझ्या पास्ट बद्दल,तरीही माझे चुकले असे वाटत असेल तर मला शिक्षा दे आय एक्सट्रीमली सॉरी डियर आणि आदित्यने कान पकडले. तसे स्मिताने त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली,नको म्हणू सॉरी माझा विश्वास आहे तुझ्यावर. आदित्य म्हणाला,थँक्यू स्मितु स्वीटू. पण मी तर लगेच तो फोटो एफ बी वरून काढला होता तू कधी पाहिलास.सकाळी उठल्यावर लगेच पण आदी प्रॉमिस मी इथून पुढे आपण एकमेकां पासुन काही ही लपवायचे नाही. येस डियर आय प्रॉमिस यु असे म्हणत आदित्यने तिला आपल्या मिठीत कैद केले. तेव्हा रेडिओ ला गाणे लागले होते,  "ना उम्र की सीमा हो

ना जन्म का हो बंधन

ना उम्र की सीमा हो

ना जन्म का हो बंधन


जब प्यार करे कोई

तो देखे केवल मन

नयी रीत चलाकर तुम

ये रीत अमर कर दो


आकाश का सूनापन

मेरे तनहा मन में

आकाश का सूनापन

मेरे तनहा मन में


पायल छनकाती तुम

आ जाओ जीवन में

सांसें देकर अपनी

संगीत अमर कर दो।

आदित्यही तिच्या पहात गाणं म्हणू लागला," तुम हार के दिल अपना

मेरी जीत अमर कर दो


होंठों से छू लो तुम

मेरा गीत अमर कर दो... आणि त्याची तिच्या भोवतीची मिठी अजूनच घट्ट झालं...

 समाप्त -----Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Drama