Adhyayan Mishra

Drama Romance Action

4.7  

Adhyayan Mishra

Drama Romance Action

मुस्कुराने की वजह तुम हो भाग-१

मुस्कुराने की वजह तुम हो भाग-१

5 mins
245


पाच वर्षांच्या मुलाच्या हठ्ठावर त्याचे केस कापण्यासाठी जिविशा पुरुषांच्या सलुनमध्ये बसली होती,अस्वस्थ देखील वाटत होते की पुरूषांच्या सलुनमधे महिला ? हे थोडं विचित्रच होतं ?

आधीच काही ग्राहक होते, त्यामुळे वेळ लागत होता.

पुन्हा - पुन्हा तीच्या मनात येते की इथुन निघुन जाऊ का ? रस्त्यावरच्या भैया कडुनच कापुन घेईन ? गडबडी मध्ये पडलेल्या जिविशाला ना बसवत होतं ना उठवत होतं.

त्याचवेळी एक हँडसम आणि देखण्या माणसाने सलुणच्या आत प्रवेश केला, त्याचा चेहरा मजबूत होता,तरीही तो आकर्षक दिसत होता की कोणाचीही नजर त्याच्याकडे जाईल.

त्याने बसलेल्या लोकांकडे एक नजर टाकली आणि मग आरशात केस ठीक करु लागला.त्याने आरशात मागे खुर्चीवर बसलेल्या जिविशाकडे पाहिले, तेवढ्यात जिविशानेही आरश्या कडे पाहिले.आणि नजर भिडताच असहज जिविशा ने नजर हटवत बाहेरच्या दिशेने पाहु लागली.

तीच्या या कृतीवर, त्या व्यक्तीने पुन्हा तीच्याकडे आरशात पाहिले,जिविशाने नजर उचलली नाही पापण्या मिचकावतच ती बाहेर पाहत होती ! मग थोड्या वेळाने आत बघण्याच्या बहाण्याने आरशावर नजर टाकताना दुसऱ्या बाजुला पाहिले तर जिविशाच्या या कृतीवर तो व्यक्ती हसायला येऊ लागला आणि हसणे थांबवुनही त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी हास्याची रेषा उमटली.

तो बाहेर पडला आणि गाडीत बसताना ड्रायव्हरला म्हणाला,चला जाऊया ?"ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केल्यावर मागे बसलेल्या व्यक्तीने मॅगझीन उचलले आणि मग मॅगझिन बाजूला ठेवून खिडकीतून बाहेर बघत स्वतःशीच म्हणाला, "वय २८ च्या आसपास असेल आणि कृती बघा बावीसच्या मुलींची ?? "तो घड्याळ तळहातावर धरून हसला आणि चष्मा आपल्या डोळ्यावर चढवला.

******

काही महिन्यांनी ----

"जीवांश? जीवांश...??" आजी सावित्रीदेवी ने जीवांशला आवाज दिला ?

जीवांश काहीच बोलला नाही ?

सावित्री देवी "तु बहिरा आहेस का ? बाय द वे जेव्हा तु ऑफिसमध्ये असतोस तेव्हा आवाज ओळखायला जरा ही उशीर करत नाहीस ?"

जीवांश ने आजीला टाळलत.नाश्त्याचा शेवटचा बाइट घेतला आणि मग म्हणाला. "आजी, प्लीज ? सकाळी सकाळी नको..?? "मला आधीच कामाची काळजी आहे, खुप महत्त्वाच्या मीटिंगला जायचे आहे; फ्लाइट आहे काही वेळात ? आपण नंतर बोलु ?

सावित्री देवी तरी ही मागे धावत म्हणाली, "पण फोटो तर बघुन जा, परत आल्यावर आपण बोलु ?

जीवांश चष्मा लावुन एक पाऊल पुढे टाकत त्यांना मिठी मारली आणि मग तो पटकन बाहेरच्या निघुन गेला.

सावित्री देवी तो गेल्यावर सोफ्यावर बसता बसता म्हणु लागली."हे देवा याला मिळवुन दे एखाद्या मुलीशी,आता लग्न कधी करणार ? हा मुलगा? या वयात आमची मुलं 5-6 वर्षांची झाली असती ? एक ही पिढी आहे की आतापर्यंत लग्नही झालेलं नाही ? काय रे देवा ? काय काळ आला आहे ??"

इतर दुसरीकडे

जिनिव्हा तिची मैत्रिण तन्वीशी फोनवर बोलत बाहेर निघाली, "हो ? हो...?? तनु मी निघाली आहे मी थोड्याच वेळात विमानतळावर पोहोचेन..? तु काळजी करू नकोस, यावेळी उशीर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

जिविशा पहिल्यांदाच जहाजात बसली होती, अजून फ्लाईट टेक ऑफची घोषणा करत नव्हती.तरीही जिविशाने कसा तरी सीटबेल्ट लावला, पण मग तीचा फोन हातातुन निसटला आणि मग ती बेल्ट उघडण्याचा प्रयत्न करू लागली,पण तीच्याकडुन बेल्ट उघडला नाही तर ती ओठातच ओठात बडबडली, "छेछे..?? काय प्रॉब्लेम आहे, आता हे कसे उघडते "

बाजुच्या सीटवर एक व्यक्ती येऊन बसला होता, त्याने जिविशाला काही वेळ अस्वस्थ होऊ दिले, मग त्याने आपला हात पुढे केला आणि रडतडायला आलेल्या जिवाशाच्या बेल्टला स्पर्श करायचा विचार केला तर हालत असलेल्या जिविशाच्या कंबरेला त्याच्या तळहाताचा स्पर्श झाला.

जिविशा ने लगेच त्याचे मनगट पकडले आणि म्हणाली, "तु खुप उद्धट आहेस? मला वाटले फ्लाइटमध्ये सभ्य लोक आसतात ?"

त्या व्यक्तीने जिविशाकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला, "इतरांचा विचार करायला शिका, शिष्टाचारने बोला."

जिविशा रागाने म्हणाली, तु तुझा शिष्टाचार विकुन आला आहेस. आणि तु मला शिष्टाचार शिकवत आहेस ?" " हे बघ तु तुझ्या सीटवर शांत बसुन रहा ? माझं डोकं खराब करू नकोस,रोज निपटते तुझ्यासारख्या लोकांशी मी ?


तो व्यक्ती आता दात गोठत तिचे मनगट घट्ट धरून म्हणाला, "तुझ्यासारख्या...?? म्हणायचे काय आहे तुम्हाला ?"


जिविशा ने आपले मनगट सोडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, 'माझा हात सोडा ?तुमच्या मर्यादेत राहा."

त्या व्यक्तीने अजुनही तीचे मनगट सोडले नाही आणि म्हणाला,"आजपर्यंत माझ्याशी असं कुणीच बोललं नाही ? मला मर्यादा शिकवणारा कुणी जन्माला आलं नाही आतापर्यंत ? पण आजच्या नंतर खुप शक्यता आहे की तुम्हाला मर्यादेत राहावे लागेल ?"मनगट सोडण्याच्या धडपडीत बेल्टचा वरचा भाग उठला आणि बेल्ट उघडला, घोषणा झाल्यावर त्या व्यक्तीने मनगटावरून हात काढून बेल्ट बांधायला सुरुवात केली.

जिविशाचा बेल्ट उघडताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली आणि ती ओठातच होठात बोलली,"ठीक आहे ?तर उसा अघडतो हा बेल्ट ? मग तिने खाली वाकुन मोबाईल उचलला आणि पुन्हा बेल्ट लावला, विमानातील एअर होस्टेसने बेल्ट उघडून बंद करायला सांगायला सुरुवात केली तेव्हा जिविशाने हसत.मनातल्या मनात विचार केला, "मी पण वेडी आहे, स्वप्न कधीपासुन लढत होते, मला तर माहितच नव्हतं हे सर्व देखील शिकवलं जातं.

शेजारच्या सीटवर असलेला व्यक्ती त्याचा टॅब उघडून बसला होता, कदाचित ऑफलाइन सेव्ह केलेला व्हिडिओ पाहत असेल.तेव्हाच फ्लाईट टेक ऑफ होते.

जिविशाला वाटले की तिच्या डोक्यात कोणीतरी जड काहीतरी ठेवले आहे ? डोक्यावर खुप दडपण आल्याने तीने चटकन डोळे बंद केले आणि तिरका हात पुढे करत तीने शेजारच्या व्यक्तीच्या पोटाजवळ शर्टाला घट्ट पकडुन घेतले ?

"अरे..!" त्या व्यक्तीच्या तोंडातचन बाहेर पडले कारण त्याचा टॅब पडता पडता वाचल होता.तो चुपचाप जिविशाला घुरत राहिला.

जिवाशा जेव्हा रिलॅक्स झाली, तेव्हा आपले डोळे उघडताना जसे तिने हात काढत सॉरी म्हणायचा प्रयत्न करताच ?

तो व्यक्ती आधिच म्हणाला, "हं ?? हेच असते स्त्री होण्याचा एंडवाटेज घेणं ?

जिविशाने त्याच्याकडे बघत विचारले. "म्हणजे??"

तो व्यक्ती म्हणतो "हं ??" सत्तावीस - अठ्ठावीस वर्षांची दिसत आहेस ? इतकी पण मुर्ख नाही जितकं बनण्याचा प्रयत्न करत आहेस ?"

जिविशा "तुम्ही पण काही वीस - बावीस वर्षांचा मुलगा नाही आहात, आणि हो माझ्या वयावर कमेंट करणारे तुम्ही कोण आहात ?"

तो व्यक्ती म्हणतो "एकदम चुप राहा! आता मी तुला असेच पकडले असते, ना तर संपुर्ण विमानातील प्रवाशांचे शूज असते आणि माझे डोकं पण तुम्ही तर मला असं पकडुन बसली होती .जसे विमानाचे छत उघडे आहे आणि त्यातुन बाहेर उडणार आहेस ? उद्धट याला म्हणतात ना, की त्याला जे मी केलं ? मी तुला अस्वस्थ पाहुन सीट बेल्ट उघडणार होतो पण तुम्ही हलत असल्या कारणाने माझ्या हाताने तुम्हाला स्पर्श केला पण तुम्ही जाणुन बुजुन मला पकडुन होतात ."

जिविशाचे तोंड उघडेच राहिले, ती अजुन काही बोलली ही नव्हती की तितक्याच... ?

तो व्यक्ती म्हणाला, "स्मार्ट आणि देखणा मुलगा पाहिला नाही की ते असे चिकटुन जातात."जसे गुळावर माशी गुंजत आहे?"

जिविशा खिडकीकडे तोंड करून बडबडते"हं" "समजतो काय स्वतःला ,स्मार्ट असेल स्वता:साठी ? इतका घमंड कोणत्या गोष्टीचा "मग ती त्याच्या कडे चेहरा करत म्हणाली, " ऐका ? मी विमानाच्या छतावरून खुलेआम उडुन जरी गेली ना, तरी ही तुमची मदत नाही घेणार.असाल तुम्ही गुळ पण मी माशी नाही समजलं ?

तो व्यक्ती काहीच बोलला नाही, शांतपणे त्याच्या टॅबकडे पाहत राहिला.

जिविशा ही खिडकीबाहेर पाहु लागली. विमान लँड झाल्या नंतर, प्रत्येकजण खाली उतरला आणि आपापल्या गंतव्यस्थानासाठी गेटच्या बाहेर निघुन गेले ?

******

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama