गंमत-जमंत
गंमत-जमंत
एका विभागीय प्रक्षिशनासाठी देशातील अनेक कार्यालयातील काही कर्मचारी सहा महिण्याचे प्रक्षिशन घेण्यासाठी, प्रक्षिशन केंद्र पुने येथे जमले होते. प्रक्षिशनाचा कालखंड फार मोठा असल्यामुळे जवळ- जवळ सर्वांचीच एक–मेका सोबत चांगलाच परिचय आणी मित्रता वाढली होती. त्यामुळे सर्वजन मिळुन-मिसळुन एक-मेका सोबत राहत होते. बहुतेक सर्वजन रात्रीच्या भोजनात एक्त्र बसुन गमंत –जमंत करत जेवन कराचे. ब-याच टॉपिक वर जेवता-जेवता चर्चा पण करायचे. जसा देश तसा तसाच वेश. ईंग्रजीत एक म्हण आहे.जर आपण रोमण मधे आहेत तर आपण रोमनवासियां सारखे वागावे !. देशातील सर्वचं भागातुन प्रक्षिशनार्थी आले असल्यामुळे प्रत्येकाची भाषा आणी आहार थोडा वेगळाच होता. पण नाइलाजास्तव सर्वांना जे काही कँटीन मध्ये बनवलेले जेवन जेवावे लागत होते. एकदाचे डोके ओखली दिले तर मग मुसळाची चिंता कशाला कराची ?. तीथे जेवन अनिवार्य असल्यामुळे बाहेर नेहमी जेवायला जाने आर्थीक दृष्ट्या महागडे होते. चादर पाहुन पाय पसरवनेच योग्य होते. आपले स्वास्थ स्वस्थ राहावे म्हणुन मी बहुतेक बाहेर सायंकाळी फिरायला जात असो. येताना सलाद मधे गाजर, खिरा, बिट, टमाटर व मुळा वैगरे घेवुन येत असो. जेवन करतांना सलद खात असो. सोबत असण्यारा मित्रांना पण सलाद खाण्यासाठी प्रवृत्त करित होतो. सुरुवातीला काही मित्र संकोच करत असे. पण नंतर त्यांनी संकोच करने बंद केले. कोल्हा काकडीला राजी. त्यामुळे मला जर उशीर झाला तर ते वाट बघत बसे. कधी- कधी सोबत फिरायला आले कि स्वतःच पैसे देत असत.
माझा स्वभाव थोडा गंमतीदार असल्यामुळे मी काय कॉमेंन्ट्स करतो याच्याकडे सगळ्यांचे लक्ष नेहमीच असायचे. कधी- कधी माझे कॉमेंन्ट्स दक्षिणी मित्राला समजण्यात अडचण होत असे. नंतर मी त्यांना ते इंग्रजित सांगयचा. पण त्या मधे एक विचित्र दक्षिणी मित्र होता. त्याला हिंदी फारशी समजत नव्हती. मग मराठी समजण्याचा तर प्रश्नच न्व्हता.
एक दिवस आम्ही सर्वजन जेवत असतांना तो पण आला. त्याने आपले ताट वाढुन आमच्या सोबत जेवायला बसला. ताटत थोडी वेगळी अपरिचित भाजी दिसल्यामुळे त्याने सर्वांन कडे पाहुन ही कशाची भाजी आहे असा प्रश्न केला होता ?. त्याचे उत्तर देतांना सांगितले ,इसे बैंगन का भरता कहते हैं. आणी मराठीत वांग्याचे भरित म्हणतात. नंतर त्याने ईंग्रजीत दुसरा प्रश्न केला. क्या होता हैं ये भरता किंवा भरित ?. हा प्रश्न त्याने उभा केल्या नंतर सर्वजन एक-मेकाकडे बघायला लागले होते. तेव्हा त्यातील एक मित्र त्याला म्हणांला, श्रीमान आपके सवाल का जवाब श्रीमान आपके सामने जो बैठे आपके मित्र देगें !. त्याने आता चेंडु माझ्या पाल्यात फेकला होता. आली अंगावर तर गेतली शिंगावर. तो दक्षिणे कडला मित्र असल्यामुळे त्याला हिंदी फारशी समजत नव्हती. त्याला ते इंग्रजित समजवुन सांगायचे होते. आता ती जिम्मेदारी माझा वर आल्याने त्याला कशे सोप्या भाषेत सांगायेचे याच्या वर मी विचार करित होतो. मित्रांना ही उत्सुकता होती कि मी त्याला हे सगळे कसे समजवणार ?. विहिन बाई तुझी पाठ किती मऊ, सर्व मित्र माझ्या उत्तरांची वाट पाहत होते. मला सारखे चण्याच्या झाडावर चढवत होते.
मिळालेले आव्हान नेहमी स्वीकारण्याची माझी जुनी सवय असल्यामुळे मी ते आव्हान स्वीकारले होते.मोडीन पण वाकणार नाही असा माझा बाणा होता. मी त्यासाठी ते शिव धनुष्य उचलले होते. मग मी समजवने सुरु केले.
मित्र : देखो दोस्त, आपको ब्रिंजल याने बैंगन पता हैं.
दोस्त : लाखां शिवाय बात नाही अन वडा पाव शिवाय खात नाही, हां.उसकी, ईधर मैंने सबजी भी खाई हैं.बहुत अच्छी लगती है.
मित्र : देखो जो थोडे बडे ब्रिंजल होते हैं. उन बडे ब्रिंजल से भरता बनता हैं. इन बडे ब्रिंजलो को तंदुरी मुर्गे की तरह पहिले आग पर पकाया जाता हैं.
दोस्त: हां, हां, मुझे तंदुरी मुर्गी अच्छी लगती हैं. उसे मैं बनाना भी जानता हूं. मैं अक्सर खाता हूं. फिर क्या करते हैं ?.
मित्र : उसे तंदुर में पकाने के बाद ,उसे थोडा थंडा याने कूल करते हैं. फिर कूल होने पर उसे केले की तरह उपरी छिलका निकाल लेते हैं.फिर छिलके निकाले हुयें बैगनों को अच्छे तरह से मसलते हैं. ताकि वह एकजान हो जाएं.
दोस्त: बडा जटिल और समय लगनेवाला काम हैं. फिर क्या करते है?.
मित्र: एक फ्राय पँन लेते हैं. उस में आईल और अन्य जीजे डाल के , मसले हुये बैंगन को डीप फ्राय किया जाता हैं. फिर ये लज्जतदार स्वादिष्ट भरता बनता हैं. जो आपा अभी चाव के साथ खा रहे हैं. इसे बैंगान का भरता कहते है.
दोस्त : अरे मित्र, तुने बडे आसान और अच्छे तरिके से मुझे समझायां हैं. मुझे पुरी तरह से इसकी रेसिपी समझ में आ गई हैं. मैं भी आप के भाभी को भरता बनाना सिखाउंगा !
