युद्ध कोरोनाशी
युद्ध कोरोनाशी
युद्ध कोरोनाशी करताय वैद्यराज परिचारिका त्यां संगती
कोणी नाही देत साथ हो पळताना दिसत आहे सर्व नाती
या क्षणी नाही उपयोगी जमापुंजी किंवा ठेव
आता हीच आपली परी आणि हेच आपले देव
युद्ध कोरोनाशी करताय वैद्यराज परिचारिका त्यां संगती
कोणी नाही देत साथ हो पळताना दिसत आहे सर्व नाती
या क्षणी नाही उपयोगी जमापुंजी किंवा ठेव
आता हीच आपली परी आणि हेच आपले देव