वट सत्यवान पोर्णिमा
वट सत्यवान पोर्णिमा
🌿का ? म्हणून स्त्रियांनीच🌿
🌿जन्मोनजन्मी हाच पती मागावा🌿
🌿वटसावित्रीच्या फेऱ्या आणि🌿
🌿पुजा उपवास करावा🌿
🌿असे आले माझ्या मना🌿
🌿आपण ही करावी का?🌿
🌿वट सत्यवान पोर्णिमा🌿
🌿आपण हि मागावी🌿
🌿जन्मोजन्मी हिच प्रियसी🌿
🌿साता जन्माचं नातं🌿
🌿ठेवून हृदयापाशी🌿
🌿करूया अनोखी याचना🌿
🌿आपण हि करावी का?🌿
🌿वट सत्यवान पोर्णिमा🌿
🌿धागा बांधून वटवृक्षाला🌿
🌿 ... तीच्या नावाने🌿
🌿करूया सात फेर्या🌿
🌿सप्तपदीच्या आवेशाने🌿
🌿कशी वाटली हि संकल्पना🌿
🌿आपण ही करावी का?🌿
🌿वट सत्यवान पौर्णिमा🌿