STORYMIRROR

Mangesh Wagh

Romance

3  

Mangesh Wagh

Romance

वर्‍हाडी प्रेम कविता

वर्‍हाडी प्रेम कविता

1 min
142

प्रिय बायको .. तुयासोबत बोललं की मन लय मोकळ झाल्यासारखं वाटत !


जणू प्रखर तापलेल्या उन्हात तु थंड वार्‍याच्या रूपानं येऊन स्पर्श केल्यासारख वाटतं !!


एवढी कशी व सुंदर तु मनाले मोहून टाकणारी ! 

जणू बागेत उमललेल्या गुलाबाले लाजवणारी !!


जवा मले कळलं की तु मायी होणारी बायको !

तवा तुले पाहतचं बसलो एकटक जणू तुया प्रेमात झालो मी सायको !! 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance