STORYMIRROR

Mangesh Wagh

Romance

3  

Mangesh Wagh

Romance

स्वप्नपरी माझी

स्वप्नपरी माझी

1 min
69

बघता तुझे सुंदर रूप

जणू आली स्वप्नपरी चालूनी ..!


ऐकूनी तुझ्या पैंजनाची

छनछन जाई मन तुझ्या

प्रेमाच्या धुक्यात हरवूनी ..!!


बघूनी तुझा साज श्रुंगार

चंद्राला सुद्धा लाजवून जाई ..!


ओठावरी स्मितहास्य तुझे

निशब्द अश्या कळ्या

फुलांना फुलवून जाई ..!!


काळजी तुझी माझ्यावरी

जणू भर तप्त उन्हामधी गार

वार्याची झुळूक बनून येई ..!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance