STORYMIRROR

Mangesh Wagh

Others

3  

Mangesh Wagh

Others

जय गजानन

जय गजानन

1 min
162

जय गजानन म्हणूनी करीतो

पैदल वारी निस्सीम श्रद्धा ठेऊनी !

असता काळोखी अंधार रस्त्याने

मिळे सामर्थ्य तुझ्या कृपेनी !!


ब्रम्हांडनायक तू परमात्मा तू ,,, येई

तुझ्या दर्शनापायी भक्त दुरूनी !

ठेवीता स्वार्थ बाजूला दर्शनाची आस ठेऊनी !!


राहूनी सदा भक्तासोबती जीवने सत्कर्म जो ठेवीतो !

मिळे आनंद स्वर्गाहुनी अधिक गुरू माऊलींचे भजन जो करितो !!


जाता भक्तांसमोरी अवलीया रूप धारण करूनी !

शिकवून जाई भक्ताशी आध्यात्मिक तत्वज्ञान भक्ती मार्ग दाखवूनी !!


!! गण गण गणात बोते !!



Rate this content
Log in