STORYMIRROR

Mangesh Wagh

Others

3  

Mangesh Wagh

Others

कुणी नाही कुणाचा

कुणी नाही कुणाचा

1 min
202

मोह न आवरता जाई

या दिखावी दुनियेचा

नाम मुखी हरीभक्तीचा

तरी कुणी नाही कुणाचा ..!!


गेले हरवूनी ते दिवस उरल्या

फक्त आठवणी जरी नसूनी

जवळ त्या वेळी पाकेट मनी ..!


पण नाही विसरता येई

ते दिवस जेव्हा मिळे

खरा आनंद तो बालपनी ..!!


होता आधार त्या वेळी

आई वडिलांचा म्हणून

होता तो काळ सुखाचा,

हटट्ट पुरवीताना नाही केला

विचार त्यांनी स्वतःचा ...!


आज असुनही सर्व काही

पण कुणी नाही कुणाचा !!


मानीला उपदेश गुरूजनांचा

की करावा नमस्कार सर्वांचा ..!


नाही मिळे वेळ कुणास म्हणुनी

देती वेळ आहे कामाचा !!


Rate this content
Log in