STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

वंशाचा दिवा

वंशाचा दिवा

1 min
407

मुलगा म्हणता म्हणता पहा

त्याला मुली झाल्या तीन

खर्च पेलवेना या संसाराचा

पूर्वीपासूनच होता तो दीन


मुलगा म्हणजे वंशाचा दिवा

हीच कल्पना अजुनी आहे मनी

कुटुंब नियोजनाला घरून विरोध

तेंव्हा भोळी काय करेल जनी ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy