STORYMIRROR

Gouri Santosh

Abstract Tragedy

3  

Gouri Santosh

Abstract Tragedy

वणवण

वणवण

1 min
152

मरणाची चिंता नाही, जगणं अवघड झालयं

 श्वासांची फिकीर कसली ,पोटाची आग छळतेय. . 


दुनिया नाही माझी, स्वतःला रोज समजावतोय

 वाकला कणा तरी, कष्टातच दिस सरतोय. . 


हात जोडतो देवा, संपव वणवण सारी

 नको जन्म पुन्हा, येतो तुझ्या दारी. ..!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract