विवाहाची पहिली रात्र
विवाहाची पहिली रात्र
आठवतेय मला आपल्या
विवाहाची पहिली रात्र
समाजाच्या नजरेत
झालो प्रेम करण्या पात्र || 0 ||
रूढी परंपरेच्या पुढे
आपलं प्रेम पोहोचलंय
माझ्या हृदयात तुझ्याच
आठवणींना टोचलंय
पडदा होता रूढींचा
आपल्यात निमित्तमात्र
समाजाच्या नजरेत
झालो प्रेम करण्या पात्र || 1 ||

