STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance

3  

Sanjay Ronghe

Romance

बघू नको वळून मागे

बघू नको वळून मागे

1 min
225

बघू नको वळून मागे

आहेत तिथे गुंतलेले धागे ।

सोडवताना सारा गुंता

सुटेल हा रस्ता मागे ।


अंधारातून होतो उजेड जेव्हा ।

चंद्रही लपतो सुर्या मागे ।

किलबिल होते पाखरांची

आणि जग होते सारे जागे ।


उठ जाऊ या त्या क्षितिजा पुढे

नसेल तिथे कोणीच मागे ।

परत बांधू आयुष्याचे धागे ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance