STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

विषाचा प्याला

विषाचा प्याला

1 min
62

रंग माझे दिले मी फुलाला

घात माझा फुलांनीच झाला


नेम लावून साकी निघाली 

लागला बाण तो काळजाला


अमृताचा घडा प्रेम वाटे

प्रीत होती विषाचाच प्याला


नाव गोंदून गेलीस माझे

ढोंग प्रेमात केले कशाला


घाव सारे असे घातलेले

रक्त कोठे दिसेना जगाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance