विसरत
विसरत
माझ्याने विसरता नाही विसरत.
एक माझं मन एक माझं तन दोन्ही राहतात डुलत
एक तुझ नाव एक तुझ गाव माझ्याने विसरता नाही विसरत.