Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Mohanale

Tragedy

3  

Pallavi Mohanale

Tragedy

विरह

विरह

1 min
378


नकळत तुझ्या मनात माझ्याबद्दल भावना निर्माण झाल्या,

आणि, माझ्याही मनात तुझ्याबद्दल,

शेवटी तूच मला प्रपोज केलंस,

व मी तुला होकारात उत्तर दिलं,

नंतर, प्रेमातली मजा, मजा आणि मजा _ _ _ _

एकमेकांना चोरून पाहणं,

भेटणं, नजरेतून बोलणं, चिठ्ठ्या पाठवणं,

थोडसं भांडणं, त्यातून रुसणं - फुगणं,

मग एकमेकांना राजी करणं,

अचानक _ _ _ _

एक वादळ तुझ्या आणि माझ्या दिशेने आलं,

व सर्व काही उद्ध्वस्त करून गेलं,

झाडाला मुळापासून उखडलं,

फुलपाखराला चेंगरून टाकलं,

फुलाला विखेरून साफ केलं,

आणि, त्या वादळाने _ _ _ _

आपल्या दोघांना अलग केलं ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy