विर भारत मातेचा
विर भारत मातेचा
आले किती गेले किती
सर्वच हे जन सेवेला
लढता लढता शहीद
झाले भारत मातेला
हे भारत माता
डोळे दिपले ग आता
तुझ्या रक्षणा करीता
उभा राहीला मावळा आता
पंच प्राण हातात घेऊनी
नजर ताठ ती सीमेवर
तुमच्या कर्तबगारीने
आम्ही जगतो या भुमीवर
सुखाचा काला कुस्करूनी
जीवन तुजला अर्पण करूनी
माते पुत्र तुजला वंदुनी
पुत्र झाला ग गहिवरूनी
