STORYMIRROR

Sonam Thakur

Tragedy Others

3  

Sonam Thakur

Tragedy Others

विनवणी

विनवणी

1 min
220

पुरे झाले आता

थांबव तुझं थैमान

घेशील किती बळी

कंठाशी आला प्राण

कशी तुझी नियती

हा कुठला देवा न्याय

अंतिम दर्शनाला मुकलो

गुन्हा आमचा काय

अजून किती देवा

आमची माणसं नेशील

किती कठीण परीक्षा

आमच्या तू घेशील

कृपा करी आम्हावरी

ठेविते मस्तक चरणी

नेऊ नको निष्पाप लोका

ऐक परमेश्वर ही विनवणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy