STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

विनम्र अभिवादन...

विनम्र अभिवादन...

1 min
601

समाजासाठी वेचले आयुष्य

जी.एस.कांबळे दादा तुम्ही,

होता आठवण तुमची आज

होतो शोकाकुल आम्ही.


समाजकार्य केले महान

झटून किती रात्रंदिन,

आदर्श दिला सर्वांना

घडविले प्रबोधन, संघटन.


दिली समाजाला नवी जाण

किर्ती जगी तुमची महान,

गुणगौरव गातो तुमचे

लई तुमचे समाजॠण.


घेऊ वसा तुमच्या विचार, कार्याचा

आठवते तुमची शिकवण,

ते कार्य तुमचं महान

तुम्हा हे कोटी कोटी वंदन...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy