STORYMIRROR

Hemlata Meshram

Tragedy

4  

Hemlata Meshram

Tragedy

वीर जवान

वीर जवान

1 min
179

होता मंगल प्रसंग प्रेमाचा

तेव्हा नराधमांचा भारतावर पहारा


सर्वत्र पसरला रक्ताचा सळा

भारत देशात काळोखाचा ढिगारा


पाठीमागून भारी डाव खेळला

पाठीत खुपसून खंजीर घात केला


जवान शहीद वीर ठरला

जिवाचे बलिदान रक्षणार्थ वाहिला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy