Sangam Pipe Line Wala
Romance Tragedy
काळीज वाघासारख
मी कोणाला ना घाबरे
ईमानदारीने जगतो तुझवीन
मी कोणाला ना विचारे
मित्रानंवीणा माझ जीवन खाक
तुझ्या प्रेमात माझी किंमत लाख
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....
तुझ्या विरहाचे दुःख, रोजच मनी साठते माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते तुझ्या विरहाचे दुःख, रोजच मनी साठते माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते
तो पहिला पाऊस ती बेधुंद नजर.. काळजावर कोरली ती सोनेरी सर.. तो पहिला पाऊस ती बेधुंद नजर.. काळजावर कोरली ती सोनेरी सर..
माझ्या नयनांची भाषा सखे तुला कधी कळेल का माझ्या नयनांची भाषा सखे तुला कधी कळेल का
एकमेकात मिसळुन जाऊ होऊ एकाच रंगात दंग एकमेकात मिसळुन जाऊ होऊ एकाच रंगात दंग
नाही तुजला मायापाश कसले गुंफिले तवपदी प्रितीचे रेशमीबंध.. नाही तुजला मायापाश कसले गुंफिले तवपदी प्रितीचे रेशमीबंध..
शब्दात मांडता येत नाहीत, असे गुपित सांगायचे तुला खूप.. शब्दात मांडता येत नाहीत, असे गुपित सांगायचे तुला खूप..
ऋतू जीवघेणे किती विसरावे.. पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली ऋतू जीवघेणे किती विसरावे.. पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली
घरच्यांना तुझ्या रूपात गिफ्ट नवं देणार आहे घरच्यांना तुझ्या रूपात गिफ्ट नवं देणार आहे
घरची लक्ष्मी बनून उद्या येशील तू घरी घरची लक्ष्मी बनून उद्या येशील तू घरी
तुला पाहून आनंदी मनाचा मोर हा नाचे मला भेटून जाणावे तुझ्या हसण्यातली जादू तुला पाहून आनंदी मनाचा मोर हा नाचे मला भेटून जाणावे तुझ्या हसण्यातली जादू
तुझ्या अनामिक विश्वासावर स्वर्ग जीवनात अवतरला तुझ्या अनामिक विश्वासावर स्वर्ग जीवनात अवतरला
मनाची व्यथा मांडलेली मन सुन्न करणारी कविता मनाची व्यथा मांडलेली मन सुन्न करणारी कविता
मनाचा ठाव घेणारी अप्रतिम काव्य रचना मनाचा ठाव घेणारी अप्रतिम काव्य रचना
प्रेमाची ओढ वाढविणारी उत्तम कविता प्रेमाची ओढ वाढविणारी उत्तम कविता
प्रेमाची ओढ वाढविणारी रचना प्रेमाची ओढ वाढविणारी रचना
क्षणोक्षणी विरहाची वेदना देणारी कविता क्षणोक्षणी विरहाची वेदना देणारी कविता
नात्यांवर भाष्य करणारी अप्रतिम कविता नात्यांवर भाष्य करणारी अप्रतिम कविता
प्रेमाची ओढ, आवडत्या व्यक्तीचा सहवास प्रेमाची ओढ, आवडत्या व्यक्तीचा सहवास
पाऊस आणि प्रेमाची ओढ वाढविणारी सुंदर चित्रण केलेली कविता पाऊस आणि प्रेमाची ओढ वाढविणारी सुंदर चित्रण केलेली कविता
प्रेमाची ओढ दाखविणारी अप्रतिम कविता प्रेमाची ओढ दाखविणारी अप्रतिम कविता