वहिनी....
वहिनी....
वहिनी माझी लाडकी अनु
दिसे बागेतील फुलपाखरा जणू ,
तुझ नी माझ नात नसल जरी रक्ताच ,
पण त्याहुनी घट्ट करूया हक्काचं
गोरी गोरी पान फुलासारखी छान
माझी अनु वहिनी सुंदरतेची खान
दादा मला अनु वहिनी आण....||ध्रु||
वहिनी माझी लाडकी अनु
दिसे मायेच्या प्रेमा परी जणु
Dear अनु वहिनी.....
तुझ्यासाठी थोडंसं मनातलं मनापासून
परी सारख्या आहात सुंदर आणि गुणी
तुमच्या सोबतीने भाऊ झाले आनंदाचे धनी
दादा मला अनु वहिनी आण.....||१||
वहिनी माझी लाडकी अनु
दिसे आकाशातील सुंदर चंद्रा जणु
जशी बागेत दिसतात गुलाबाची फुले छान
तशीच दिसते दादाची आणि तुमची जोडी छान
राग आला की दिवस भर भांडता दादाशी
राग शांत होताच स्वतःच जावून बोलता
तुमच्या त्यांच्याशी
दादा मला अनु वहिनी आण....||२||
वहिनी माझी लाडकी अनु
मी तुमची खोडकर लाडकी नणंद मनु
वहिनी तुम्ही आमच्या साठी छान
सगळ्याची काळजी करता आई समान
आमच्या वहिनीचा famous Dialog
अपने तो अपने होते है.....
बाकी सब सपने होते है....
दादा मला अनु वहिनी आण....||३||